Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघरमध्ये शिवसेनेला फायदा, पण खासदारांच्या पुत्रप्रेमामुळे हातची जागा गमावली!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
palghar

मुक्तपीठ टीम

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचं पुत्रप्रेम शिवसेनेला भोवलं आहे. शिवसेनेनं पाच जागी विजयी होत असतानाच वणईची हातची जागा अपमानास्पदरीत्या गमावली आहे. तिथं शिवसेनेचे सदस्य सुशिल चुरी यांचा हक्क डावलून गावितांनी हट्टानं त्यांचा मुलगा रोहितसाठी उमेदवारी मिळवली होती. पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्यात यशस्वी ठरलेले गावित मतदारांना पटवण्यात अयशस्वी ठरले आहेत. जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या जागा १८वरून २० झाल्या आहेत. मात्र, त्याचवेळी गेल्या निवडणुकीत जिंकलेली जागा गमवावी लागली आहे.

 

शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्यासह पालघरमध्ये जोर लावला होता. त्यांनी उमेदवारही कामाची माहिती घेऊन निवडले होते. अपवाद झाला तो वणईचा. तेथे खासदारांनी थेट पक्ष नेतृत्वाकडून हट्टानं तिकीट मिळवलं. मात्र, मतदारांनी उमेदवारातील बदल साफ नाकारला. शिवसेनेची थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. खासदार पुत्रालाच उमेदवारी देण्याचा हट्ट नडला, अशी चर्चा आहे. खासदार राजेंद्र गावीत यांचा मुलगा रोहित गावित ला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. खासदारांप्रमाणेच नेत्यांनीही जोर लावल्यानंतरही सेनेने हातची जागा गमावली आहे.

 

  • तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तर भाजपाचे पंकज कोरे प्रथम क्रमांकाची मते मिळवून विजयी झाले आहेत.
  • या मतदारसंघाप्रमाणेच आणखीही दोन जागा शिवसेनेने चुकीच्या उमेदवार निवडीमुळे गमावल्याची चर्चा आहे.

 

पालघर जिल्हा परिषद १५ गट उमेदवार प्रमुख लढती

तलासरी

  • उधवा-अक्षय दवणेकर-माकप (विजयी)
  • नरहरी निकुंभ-भाजप(पराभूत)

 

डहाणू

  • बोर्डी-ज्योती पाटील-भाजप(विजयी)
  • उन्नती राऊत-राष्ट्रवादी(पराभूत)
  • कासा-लतिका बालशी-राष्ट्रवादी(विजयी)
  • कामिनी शिंदे-भाजप(पराभूत)
  • सरावली- सुनील माच्छी-भाजप(विजयी)
  • रडका कलांगडा-माकप(पराभूत)
  • वणई-पंकज कोरे-भाजप(विजयी)
  • रोहित गावित-शिवसेना
  • विराज गडग-राष्ट्रवादी
  • वर्षा वायडा-काँग्रेस

 

वाडा

  • गारगाव- शेलार-राष्ट्रवादी(विजयी)
  • नीलम पाटील-शिवसेना(पराभूत)
  • मोज-अरुण ठाकरे-शिवसेना(विजयी)
  • अतिष पाटील-भाजप
  • मांडा- अक्षता चौधरी-राष्ट्रवादी(विजयी)
  • राजेंद्रकुमार पाटील-भाजप
  • पालसई- मिताली बागुल-शिवसेना(विजयी)
  • धनश्री चौधरी-भाजप
  • आबीटघर- भक्ती वलटे-राष्ट्रवादी(विजयी)
  • दिव्या म्हसकर-शिवसेना

पालघर

  • सावरे-विनया पाटील-शिवसेना(विजयी)
    प्रांजल पाटील-बविआ
  • नंडोरे-नीता पाटील-शिवसेना(विजयी)
    अनुश्री पाटील-भाजप

 

मोखाडा

आसे-हबीब शेख-अपक्ष(विजयी)

जयराम मिसाळ-भाजप

पोशेरा-सारिका निकम-शिवसेना(विजयी)

किशोरी गाटे-भाजप

विक्रमगड
15)आलोंडे-
संदीप पावडे-भाजप(विजयी)

विपुल पाटील-राष्ट्रवादी

पालघर जिल्ह्यातील पंचायत समितींच्या 14 जागांचे निकाल

डहाणू
1ओसारविरा -स्वाती राऊत,,राष्ट्रवादी
2सरावली-अजय गुजर,,भाजप

वाडा
3सापने-दृष्टी मोकाशी,,शिवसेना

पालघर
4नवापूर- मिलिंद वडे ,,राष्ट्रवादी
5सालवड- स्वाती पाटील ,,भाजप
6सरावली(अवधनगर) -ममता पाटील,शिवसेना
7 सरावली -रेखा सकपाळ-भाजप
8 मान-तृप्ती पाटील ,,मनसे
9 शिगाव- अनिल काठ्या ,बविआ
10 बऱ्हाणपूर- किरण पाटील,,शिवसेना
11 कोंढाण-कमलाकर अधिकारी ,,शिवसेना
12 नवघर/घाटीम-कामिनी पाटील,,शिवसेना

वसई
13 भाताने-बविआ
14 तिल्हेर-बविआ

भाजप 2 जागा वाढल्या
मनसे 1 जागा कमी
शिवसेना 1 कमी


Tags: PalgharRajendra GawitShivsenaपालघरराजेंद्र गावितवणईशिवसेनासुशिल चुरी
Previous Post

“ब्राह्मण समाजाने केंद्र सरकारच्या १० टक्के सवर्ण आरक्षण कायद्याचा लाभ घ्यावा”: रामदास आठवले

Next Post

पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या जागा वाढल्या तर राष्ट्रवादीच्या घटल्या!

Next Post
palghar

पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या जागा वाढल्या तर राष्ट्रवादीच्या घटल्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!