Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नितेश राणेंच्या ‘त्या’ ट्वीटविरोधात शिवसैनिक आक्रमक… पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shiv Sainik aggressive against tweet of Nitesh Rane

मुक्तपीठ टीम

भाजपा आमदार नितेश राणे यांना ट्वीट चांगलेच भारी पडले आहे. आगामी मुंबई मनपा निवडणुकीची मोठी जबाबदारी नितेश राणेंवर आल्यावर ते आणखी आक्रमक झाले आहेत. त्यांनी वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले असल्याचे ट्वीट केले होते.यावर शिवसैनिक आक्रमक होत नितेश राणेंविरोधात मुंबईतील काळाचौकी वरळी आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी
  • कोनशीला लावून बदलले असल्याचे ट्वीट केले होते.
  • या ट्वीटसह त्यांनी फोटोदेखील पोस्ट केला.
  • भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटचे पडसाद उमटले.
  • नितेश राणे यांच्या ट्वीटमधील माहिती दिशाभूल करणारी असल्याचे अनेकांनी म्हटले.
    तर, या फलकाच्या मुद्यावरून शिवसेनेवरही अनेकांनी टीका केली.

 

तमाम #हिंदूच्या मॅांसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या #ShivSena चं नाव बदलणार का? @UdhavThakre @mybmc pic.twitter.com/kjh2LAVCQp

— nitesh rane (@NiteshNRane) December 22, 2021

 

नितेश राणेंविरोधात तक्रार दाखल

  • शिवसेनेने नितेश राणे यांच्या ट्वीटची दखल घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
  • आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाहक बदनामी केली आणि ट्वीटरच्या माध्यमातून खोटी बातमी पसरवून दोन समाजात तेढ निर्माण केली आहे त्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
  • नगरसेवक अरविंद भोसले यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
  • भाजप आमदार नितेश नारायण राणे यांच्या ट्वीटरवरील बेताल वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भोईवाडा पोलिस ठाणे येथे निवेदन दिले.
  • नगरसेवक अनिल कोकीळ यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

नितेश राणे माफी मागण्यास तयार, पण…

  • राणीबागेसंबंधी ट्वीट प्रकरणी शिवसेनेने दाखल केलेल्या तक्रारीसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की,
  • “कोणी कोणाच्या भावना दुखावल्या आहेत याबदद्दल विचार केला पाहिजे.
  • हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल शिवसेना कधी माफी मागणार? त्याबद्दल त्यांनी सांगावं.
  • अशी निवेदनं त्यांनी देत राहावं. आम्ही पाहत राहावं असं काही आहे का?
  • समस्त हिंदू धर्माचा सातत्याने अपमान करत असल्याबद्दल आधी माफी मागावी नंतर माझ्याकडून अपेक्षा करावी”.

Tags: aditya thackerayMumbai Municipal Corporationnitesh raneShivsenaUddhav Thackerayनितेश राणेपर्यटनमंत्री आदित्य ठाकरेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई मनपा
Previous Post

आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला कर्नाटकातून अटक!

Next Post

१ जानेवारीपासून गुगल करणार ऑनलाइन पेमेंटमध्ये हा मोठा बदल…तुम्हीही सतर्क रहा

Next Post
change in online payment by google from 1 jan

१ जानेवारीपासून गुगल करणार ऑनलाइन पेमेंटमध्ये हा मोठा बदल...तुम्हीही सतर्क रहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!