Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला कर्नाटकातून अटक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Aditya Thackeray

मुक्तपीठ टीम

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबल माजली होती. अखेर या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून धमकी देणाऱ्या ३४ वर्षीय जयसिंग राजपूतला अटक करण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्या व्हॉट्सअॅपवर आरोपीने ही धमकी पाठवली होती. धमकी देणारा जयसिंग राजपूत हा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा फॅन असल्याचं सांगत आहेत.

 

काय आहे प्रकरण?

  • आरोपी जयसिंग राजपूत याने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना
  • व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवला होता.
  • त्या मेसेजमध्ये त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले होते.
  • त्यानंतर त्याने तीन फोनही केले.
  • आदित्य ठाकरेंनी ते फोन उचलले होते.
  • त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
  • तसा मेसेज त्यानं आदित्य ठाकरेंना पाठवला होता.
  • याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
  • त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अखेर आरोपीला अटक

  • दरम्यान आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ३४ वर्षीय आरोपी जयसिंग राजपूतला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून अटक करण्यात आली आहे.
  • सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला.
  • त्यावेळी आरोपी बंगळूरु येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली.
  • त्यानुसार बंगळूरु येथून राजपूत याला अटक करण्यात आली आहे.

Tags: aditya thackerayjaisingh rajputkarnatkamumbai policeआदित्य ठाकरेकर्नाटकजयसिंग राजपूतमुंबई पोलिस
Previous Post

भारतीय कृषी संशोधन संस्थेत टेक्निशियनच्या ६४१ जागांवर नोकरीची संधी

Next Post

नितेश राणेंच्या ‘त्या’ ट्वीटविरोधात शिवसैनिक आक्रमक… पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Next Post
Shiv Sainik aggressive against tweet of Nitesh Rane

नितेश राणेंच्या 'त्या' ट्वीटविरोधात शिवसैनिक आक्रमक... पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!