Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साईबाबा संस्थान अध्यक्षपदी राष्ट्रवादी, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे

June 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
ashutosh kale

मुक्तपीठ टीम

शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी कोपरगावचे राष्ट्रवादीचे युवा आमदार आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या माजी आमदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने शिर्डी संस्थानवर नव्याने विश्वस्त मंडळ नियुक्त केले आहे. विश्वस्त मंडळावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, तर शिवसेनेचे पाच सदस्य असतील. तर पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात येणार आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोणाच्या वर्णी लागणार यावरून कॉँग्रेस- राष्ट्रवादीत चर्चा सुरू होती. या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या नावास दाखविले आहे. यावेळी कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावात त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंद साजरा केला.

आशुतोष काळे यांचा परिचय

  • आशुतोष काळे हे ३५ वर्षांचे आहेत.
  • अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव राष्ट्रवादीचे ते युवा आमदार आहेत.
  • माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे ते नातू आहेत.
  • त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याही अध्यक्षपदाची जबाबदारी आहे.
  • आता त्यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ वाटप

  • अध्यक्षपद : राष्ट्रवादी
  • उपाध्यक्ष : शिवसेना
  • अध्यक्ष आशुतोष काळे
  • उपाध्यक्ष रवींद्र मिर्लेकर

 

राष्ट्रवादी काँग्रेस

  • आशुतोष काळे
  • जयंत जाधव
  • महेंद्र शेळके
  • सुरेश वाबळे
  • संदीप वर्पे
  • अनुराधा आदिक

 

काँग्रेस

  • डॉ एकनाथ गोंदकर
  • डी पी सावंत
  • सचिन गुजर
  • राजेंद्र भोतमागे
  • नामदेव गुंजाळ
  • संग्राम देशमुख

 

शिवसेना

  • रवींद्र मिर्लेकर
  • राहुल कनाल
  • खा. सदाशिव लोखंडे
  • रावसाहेब खेवरे (एक नाव प्रलंबित)

Tags: Ashutosh KaleNCPShirdi Sai Sansthan TrustShivsenaअध्यक्षआशुतोष काळेकॉंग्रेसशिर्डी साईबाबा संस्थानशिवसेना
Previous Post

बँक बुडव्यांना दणका…मल्ल्या-मोदी-चोक्सीची ९ हजार कोटीची संपत्ती बँकांच्या नावावर!

Next Post

“होलार समाजाचा बार्टी नव्याने अभ्यास करणार”- धनंजय मुंडे

Next Post
dhananjay munde

"होलार समाजाचा बार्टी नव्याने अभ्यास करणार"- धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!