Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिर्डी साईबाबा, शनि शिंगणापूरचं दर्शन शक्य! वाचा ही नियमावली…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
temple

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीचे साई बाबा मंदिर ७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. धार्मिक स्थळांवर आणि प्रार्थनास्थळांवर कोरोना नियमावलीचे कोटकोरपणे अंमलबजावणी होईल, याची दक्षता मंदिर प्रशासन व शासकीय विभागाने घेणार आहेत.

 

मंदिर उघडण्याबाबत जिल्हा प्रशासन आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र बी. भोसले यांनी जारी केलेल्या नवीन नियमावलीनुसार, शिर्डी साईबाबा मंदिरात जास्तीत जास्त १५ हजार भाविकांना परवानगी आहे, तर शनि शिंगणापूर मंदिरात दररोज २०,००० भाविकांची संख्या असेल. शिर्डी साई बाबा मंदिर भाविकांसाठी ५,००० पेमेंट पास, ५,००० ऑनलाइन पास आणि ५,००० ऑफलाइन पास जारी करत आहे. कोणत्याही वेळी मंदिर परिसरात १,१५० पेक्षा जास्त भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.

 

ही आहे नियमावली

  • डॉ. भोसले यावेळी म्हणाले की, शासनाच्या ११ ऑगस्ट २०२१ च्या मार्गदर्शक सूचनांची जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सुरू करतांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
  • प्रत्येकाने ६ फुटांचे अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे बंधनकारक व सॅनिटायझरने वारंवार हात धुणे, या कोरोना नियमावलींचे मंदिर व परिसरात सक्तीने अंमलबजावणी करण्यात येईल.
  • तसेच मंदिर प्रवेशापूर्वी प्रत्येक भक्तांचे थॅर्मल स्कॅनरद्वारे शरीराचे तापमान तपासले जाईल.
  • कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
  • यामध्ये १० वर्षाखालील बालकांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व आजारी व्यक्तीत तसेच मास्क न वापरणाऱ्या भक्तांना जिल्ह्यातील मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
  • तसेच मंदिर परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने रात्री साडेआठ वाजेनंतर बंद करण्यात याव्यात.
  • मंदिरात प्रवेश देतांना कोरोना लसीकरण प्रमाणपत्र देण्याची सक्ती केली जाणार नाही.
  • दर्शनासाठी येतांना पुजेचे साहित्य आणू नये.
  • पुजेच्या साहित्यासह आत प्रवेश दिला जाणार नाही.
  • मात्र जास्तीत जास्त भाविकांनी कोरोना लसीकरण करूनच मंदिर प्रवेश करावा.

 

बैठकीत शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटे आणि राशिन देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यांशी मंदिर नियमावली बाबत चर्चा केली. मंदिर प्रशासनाचे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या हमीपत्रांवरील बाबींवर चर्चा झाली. त्यानंतर अहमदनगर जिल्हयातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता. कोरोना नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सर्वानुमते ठरले आहे.


Tags: templeमंदिर नियमावलीशनिशिंगणापूरशिर्डीश्री साईबाबा संस्थान ट्रस्ट
Previous Post

ज्या लखीमपूरमध्ये गांधी, यादव पोहचू शकले नाहीत, तिथं ममतांचे खासदार कसे पोहचले?

Next Post

गुरुवारपासून मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात कसं मिळणार दर्शन? वाचा नियमावली…

Next Post
Sri Siddhivinayak Temple

गुरुवारपासून मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात कसं मिळणार दर्शन? वाचा नियमावली...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!