Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे गटाला भाजपाचे धक्क्यावर धक्के: अंधेरी मतदारसंघानंतर जव्हारमध्ये अख्खं पॅनलच घेतलं!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shinde Faction Panel With Sarpanch Post Candidate Join Bjp

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील राजकारण दिवसेंदिवस रंगतदार होत चाललं आहे. शिवसेना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणाऱ्या शिंदे गटाला आता युतीतल्या भाजपानेच दुसरा धक्का दिला आहे. अंधेरी मतदारसंघानंतर जव्हार तालुक्यातील कौलाळे ग्रामपंचायतीतल्या शिंदे गटातील माजी सरपंच, सरपंचपदाचे उमेदवार आणि ११ सदस्यांनी थेट भाजपातच प्रवेश केला आहे.

सरपंच, सरपंचपदाच्या उमेदवारासह सगळं पॅनलचा भाजपामध्ये प्रवेश-

  • पालघर जिल्ह्यात ३४२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार असून रविवारी १६ ऑक्टोबर रोजी मतदान व १७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
  • जव्हार तालुक्यात ४६ ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत असून अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पक्ष संघटनेचा प्रचार जोमाने केला आहे.
  • कौलाळे ग्रामपंचायतीत शिंदे गटाला खिंडार पडले असून शिंदे गटातील माजी सरपंच, सरपंच पदाचे उमेदवार व ११ सदस्यांनी थेट भाजपातच प्रवेश केला आहे.
  • माजी सरपंच सुभाष मुर्थडे आणि निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या पूर्ण पॅनलनेच सरपंच पदाच्या उमेदवार वैशाली धोडी यांच्यासह भाजपा प्रवेश केला.
  • जव्हार येथील भाजपाच्या कार्यालयात या सर्वांनी भाजपा प्रवेश केला आहे.

शिंदे गटावर नाराजी!

  • ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाच्या संपूर्ण पॅनलनेच भाजपामध्ये प्रवेश करत धक्का तंत्राचा वापर केला आहे. आमच्या काही अपेक्षा शिंदे गटामार्फत पूर्ण झाल्या नाहीत.
  • शिवाय आम्ही केलेल्या सूचना देखील मान्य केल्याने आम्ही हा निर्णय घेतला.
  • तालुक्यात भाजपा हा प्रथम क्रमांकाचा पक्ष असल्याने संपूर्ण पॅनलसहित प्रवेश केला असल्याचे माजी सरपंच सुभाष मुर्थडे यांनी सांगितले.

Tags: BJPjawharShinde Campजव्हारभाजपाशिंदे गटसरपंच
Previous Post

भारताची भन्नाट झेप! सोलर कॅल्क्युलेटर ते जियो ग्लास…

Next Post

DHFL प्रकरण: ३४ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात वाधवानांसह ७४जणांविरोधात आरोप पत्र!

Next Post
CBI Kapil Wadhwan

DHFL प्रकरण: ३४ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात वाधवानांसह ७४जणांविरोधात आरोप पत्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!