Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा कार्याध्यक्षपदी शीतल करदेकर तर प्रमुख कार्यवाहपदी रविंद्र गावडे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
रविंद्र  गावडे

मुक्तपीठ टीम 

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या, महाराष्ट्राचा मानबिंदू व समृद्ध वारसा असणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याध्यक्षपदी शीतल करदेकर यांची तर, कार्यवाहपदी उमा नाबर आणि शिल्पा पितळे यांची निवड करण्यात आली आहे.

 

संस्थेच्या १२५ वर्षाचे काळात महत्वाच्या पदाचा मान महिलेला देण्यात आला आहे. कार्योपाध्यक्षपदी मारूती नांदविस्कर, प्रमुख कार्यवाहपदी रविंद्र गावडे, कोषाध्यक्ष प्रदीप ओगले, जयवंत गोलतकर, सचिव उमा नाबर, उदय सावंत, शिल्पा पितळे यांची निवड करण्यात आली.

 

नुकत्याच झालेल्या निवडणूकीत ३४ साधारण सभा सदस्यांमधून जयवंत गोलतकर, सुरेंद्र करंबे, उदय  सावंत, रवींद्र गावडे, सुनील राणे, विनायक परब, प्रदीप ओगले, हेमंत जोशी, मनीष मेस्त्री, शीतल करदेकर, मारुती नांदविस्कर, उमा नाबर, सूर्यकांत गायकवाड, शिल्पा पितळे, स्वप्निल लाखवडे हे १५ सदस्य बिनविरोध कार्यकारिणीवर निवडून आले होते. शुक्रवार दि. २९ रोजी उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आठ पदाधिकाऱ्यांची निवड खेळीमेळीच्या वातावरणात सर्वसहमतीने करण्यात आली.

 

 

या बैठकीस कार्यकारिणी सदस्यांसह उपाध्यक्ष विद्या चव्हाण, प्रभाकर नारकर, प्रदीप कर्णिक, विश्वस्त प्रताप आसबे, अरविंद तांबोळी, मावळते प्रमुख कार्यवाह सुभाष नाईक उपस्थित होते.


Tags: Sheetal Kardeरविंद्र गावडेशीतल करदेकर
Previous Post

नवाब मलिकांचा सनसनाटी आरोप: “ड्रग्सच्या खेळामागे देवेंद्र फडणवीस आहेत का? ड्रग पेडलरशी घनिष्ठ संबंध!”

Next Post

देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यारोप: “नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध! यंत्रणांसह शरद पवारांनाही पुरावे देणार!”

Next Post
fadanvis reply malik

देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यारोप: "नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध! यंत्रणांसह शरद पवारांनाही पुरावे देणार!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!