Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

थरूर निवडणुकीत पराभूत, पण पवार, पायलटांपेक्षा मिळवली जास्त मतं!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
shashi tharoor

मुक्तपीठ टीम

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरुर यांचा पराभव झाला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या विजयाने काँग्रेस पक्षाला २४ वर्षांनंतर बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळाला आहे. खरगे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली. तर शशी थरूर यांना १०७२ मतंच मिळवता आली. शशी थरूर यांचा पराभव झाला असला, तरी त्यांना मिळालेली मतं ही २००० आणि १९९७ मध्ये झालेल्या पक्षाच्या सर्वोच्च पदाच्या दोन मागील निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या शरद पवार, राजेश पायलट या दिग्गज उमेदवारांपेक्षा जास्त आहेत.

कधी कोणाला किती मते मिळाली?

  • थरूर यांना एकूण वैध मतांपैकी १२ टक्के मते म्हणजे १०७२ मते मिळाली.
  • यापूर्वी २००० मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जितेंद्र प्रसाद आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात सामना झाला होता.
  • त्या निवडणुकीत सोनियांना ७ हजार ४४८ मते मिळाली, तर प्रसाद यांना केवळ ९४ मतांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
  • यापूर्वी १९९७ मध्ये सीताराम केसरी यांनी शरद पवार आणि राजेश पायलट यांच्यात लढतीत विजय मिळवला होता.
  • केसरी यांना ६ हजार २२४ मते मिळाली, तर पवार यांना ८८२ आणि पायलट यांना केवळ ३५४ मते मिळाली.

पराभवावर थरूर काय म्हणाले?

  • शशी थरूर यांनी खरगे यांचे अभिनंदन करताना ट्विट केले की, हजारांहून अधिक मित्रपक्षांचा पाठिंबा मिळणे हा सन्मान आहे.
  • मी कधीही मतभेदाचा उमेदवार नव्हतो, तर परिवर्तनाचा उमेदवार होतो.
  • पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) निवडणुकीसाठी दिलेल्या काँग्रेस घटनेतील तरतुदींचे पालन करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Tags: CongressCongress Presidential ElectionRajesh PilotShahi Tharoorsharad pawarकाँग्रेसकाँग्रेस अध्यक्षपद निवडणुकशशी थरुर
Previous Post

पडणारा रुपया तुमच्या-माझ्यासारख्यांचं घरचं बजेट कसं पाडतो?

Next Post

सावधान! पुरेसं झोपा!! पाच तासांपेक्षा कमी झोपाल, तर आजारी जास्त पडाल…

Next Post
sleep

सावधान! पुरेसं झोपा!! पाच तासांपेक्षा कमी झोपाल, तर आजारी जास्त पडाल...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!