Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, “प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sharad Pawar on Nawab Malik ed Raid

मुक्तपीठ टीम

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. इकबाल कासकर चौकशीनंतर नवाब मलिकांना समन्स बजावण्यात आला आहे. याप्रकरणी सकाळी सात वाजल्यापासून मलिकांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.कुठलं तरी प्रकरण काढून मलिकांना अडकवलं जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती, की आज ना उद्या हे घडेल, काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची कल्पना होतीत., त्यामुळे याबद्दल अधिक भाष्य करायची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

 

काय म्हणाले शरद पवार?

  • सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे.
  • जे जाहीरपणाने बोलतात त्यांच्याविरोधात यंत्रणांचा गैरवापर होत आहे.
  • नवाब मलिक हे केंद्राच्या विरोधात सप्ष्टपणे भूमिका मांडतात, त्यामुळेचं अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करुन कारवाई होत असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
  • सद्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो त्याचं हे उदाहरण आहे.
  • नवाब मलिक जाहीरपणे बोलातात त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती.
  • त्यामुळे अधिक भाष्य करायची गरज नसल्याचे पवार यांनी सांगितले. पुरावे कशाचे? कसली केस काढली त्यांनी? एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि विशेषत: मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं.
  • कोण काय, कुठं काय माहिती नाही.
  • देशात हे सुरु आहे. हे काही नवीन नाही.
  • मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी माझ्यावरही असाच आरोप होता.
  • त्यावेळीही असं वातावरण तयार केलं होतं.
  • २५ वर्ष झाली.
  • केंद्र सरकार किंवा एजन्सीबद्दल जे बोलतात त्यांना यंत्रणांचा गैरवापर करुन त्रास दिला जातोय.

 

मलिकांची चौकशी का?

  • पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे पथक सीआयएसएफ जवानांच्या सुरक्षेसह मलिकांच्या घरी पोहचले.
  • डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना समन्स बजावण्यात आला आहे.
  • मलिक यांना सकाळी ७ वाजल्यापासून मुंबईच्या ईडी कार्यालयात आणले आहे.
  • माफिया डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात मलिकांची चौकशी सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे.
  • किरीट सोमय्यांनी तसं ट्वीटही केले.
  • त्याचबरोबर बॉँबस्फोट प्रकरणातील आरोपीशी केलेल्या मालमत्ता व्यवहार प्रकरणीही नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
  • त्यानंतर मलिक कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि इतर नेत्यांशी संपर्क साधला. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी मलिकांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं.
  • मलिक कुटुंबिय सध्या कायदेशीर मदतीसाठी अजित पवारांच्या संपर्कात आहेत.

 

हेही वाचा: 

नवाब मलिकांमागे ईडी पिडा: पहाटे साडेचारच्या गुड मॉर्निंगपासून पुढे काय काय घडतंय…

नवाब मलिकांमागे ईडी पिडा: पहाटे साडेचारच्या गुड मॉर्निंगपासून पुढे काय काय घडतंय…


Tags: Nawab Maliksharad pawarईडीकाँग्रेसनवाब मलिकशरद पवार
Previous Post

नवाब मलिकांमागे ईडी पिडा: पहाटे साडेचारच्या गुड मॉर्निंगपासून पुढे काय काय घडतंय…

Next Post

महाराष्ट्राच्या मंत्र्याला घरी येवून ईडीवाले घेवून जातात…ही खंत! – संजय राऊत

Next Post
Sanjay Raut And Nawab Malik

महाराष्ट्राच्या मंत्र्याला घरी येवून ईडीवाले घेवून जातात...ही खंत! - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!