Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या मंत्र्याला घरी येवून ईडीवाले घेवून जातात…ही खंत! – संजय राऊत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Raut And Nawab Malik

मुक्तपीठ टीम

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पहाटे साडे चार वाजल्यापासून ईडीने चौकशी सुरु आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. ईडीनं केलेल्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई सूडाचं राजकारण असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते मंडळी करत आहेत. या चौकशीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

 

महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला, घरी येऊन घेऊन जातात ही खंत…

  • मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत. जे सातत्याने बोलत आहेत.
  • असत्याचा पर्दाफाश करत आहेत.
  • मुखवटे उखडून काढत आहेत.
  • त्यांच्यामागे हे ईडी, सीबीआय वगैरे लावलं जातंय.
  • जी काही मलिकांची चौकशी होईल.
  • आम्ही वाट पाहतोय.
  • नक्कीच ते संध्याकाळी घरी येतील.
  • महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला, घरी येऊन घेऊन जातात, याबद्दल खंत आहे.
  • चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची.
  • चौकशी पण कशी हे २० वर्षांनी करत आहेत.
  • २० वर्षांपूर्वीचं प्रकरण, २५ वर्षांपूर्वीचं प्रकरण.

 

किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराविरोधात लढणारे महात्मा…

  • किरीट सोमय्या यांनी भाजपाच्या नेत्यांचीच काही प्रकरणं ईडीकडे दिली आहेत.
  • आज जे भाजपचे मंत्री आहेत, पदावर आहेत.
  • त्यांची अनेक प्रकरणं आहेत.
  • त्यामुळे किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराविरोधात लढणारे महात्मा ही पदवी चांगली आहे.
  • कारण मी काहीही बोललं तरी त्यांना वाटतं मी शिवी दिली.
  • हे जे महात्मा आहेत, त्यांनी ईडीकडे अनेक प्रकरणं दिली आहेत.
  • त्यांच्याकडे समन्स का गेलं नाही, त्यांच्या घरी ईडी का गेली नाही?
  • आता ही सगळी प्रकरणं आम्ही परत एकदा ईडीकडे घेऊन जाणार आहोत.
  • तक्रार कशी करायची, हे आम्हाला माहिती आहेत.
  • यापूर्वीच्या तक्रारीचं काय झालं हेही विचारणार आहोत?
  • समन्स, ईडीची पथकं ही फक्त महाविकास आघाडी, तृणमूल काँग्रेस, अखिलेश यादव यांचा पक्ष, लालू यादव यांच्यापुरतेच मर्यादित आहेत, की त्यांच्यासाठीच या केंद्रीय तपास यंत्रणांची रचना आणि नियुक्ती झालेली आहे, हे पाहू.

 

२०२४ पर्यंत हे सगळं चालेल…

  • २०२४ पर्यंत हे सगळं चालेल.
  • त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत.
  • जे भाजपचे विरोधक आहेत किंवा जे सत्य बाहेर आणतायत. त्यांच्याचमागे या तपास यंत्रणा एखाद्या माफिया टोळीप्रमाणे लावल्या जातात.
  • पण आम्ही घाबरत नाही.
  • ही लढाई सुरुच राहिल, त्यांना येऊ द्या, तपास करु द्या.
  • कितीही बनावट करु द्या, शेवटी सत्याचा विजय या देशात होत असतो.
  • प्रत्येक गोष्टीवर आमचं लक्ष आहे.
  • आताच माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं.
  • अनेक विषयांवर चर्चा झाली. सोपं नाही.
  • २०२४ नंतर जे काही घडणार आहे, त्याची तयारी या तपास यंत्रणांनी ठेवावी.

 

हेही वाचा:

नवाब मलिकांमागे ईडी पिडा: पहाटे साडेचारच्या गुड मॉर्निंगपासून पुढे काय काय घडतंय…

नवाब मलिकांमागे ईडी पिडा: पहाटे साडेचारच्या गुड मॉर्निंगपासून पुढे काय काय घडतंय…

 

मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, “प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!”

मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, “प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!”


Tags: Nawab Maliksanjay rautनवाब मलिकमुंबईसंजय राऊत
Previous Post

मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, “प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!”

Next Post

पालघरमध्ये तरूणीवर बलात्कार, तक्रारीनंतर भीतीने एका आरोपीची आत्महत्या

Next Post
Jawahar Police Station

पालघरमध्ये तरूणीवर बलात्कार, तक्रारीनंतर भीतीने एका आरोपीची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!