Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मनसेच्या जीवावर इतरांची पोळी भाजणं नको, राजसाहेबांना अभिप्रेत सहकार चळवळ उभी करा!”

मनसे नेत्या शालिनी ठाकरेंचा भाजपा नेते प्रवीण दरेकरांना टोला

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shalini thackeray

मुक्तपीठ टीम

“मुंबई बँक असो की इतर सहकारी बँक यांची कोणतीही निवडणूक असो आपल्या पक्षातील लोकांची मदत घेऊन इतरांनी स्वतःची राजकारणात पोळी भाजून घेतली आहे. पण आता राजसाहेबांना अभिप्रेत असलेली सहकार चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. ती पक्षाच्या सहकार सेनेच्या माध्यमातून उभी राहते आहे याचा मला आनंद वाटतो आहे, असे उद्गार मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी मनसे सहकार सेनेच्या सहकार प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी काढले. असं करताना पक्षाच्या जीवावर राजकारणात पोळी भाजून घेणारे असं म्हणताना त्यांचा इशारा सध्या भाजपामध्ये असलेल्या मुंबई बँकेतील सत्ताधारी प्रवीण दरेकरांकडे असल्याचे मानले जाते. त्यांनी पक्षाला मार्गदर्शन करतानाच दरेकरांचे नाव घेतले नसले तरी मुंबई बँकेचा उल्लेख करुन दरेकरांना टोला लगावल्याचे मानले जाते.

 

शालिनी ठाकरे काय बोलल्या?

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीने सहकार प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन करण्यात आले.
  • या शिबिरात सहकार क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
  • या मार्गदर्शनाचा लाभ सर्व महिला व पुरुष पदाधिकारी यांना झाला असून सोबत नवीन रोजगाराची संधी सुद्धा निर्माण होऊन अनेक तरुण तरुणी आत्मनिर्भर होऊन चांगले उद्योजक बनतील,यात तिळमात्र शंका नाही.
  • आज पर्यंत अनेकांनी स्वतःच्या संस्था उभ्या करून फक्त स्वतःचा फायदा करून घेतला आहे.
  • मुंबई बँक असो की इतर सहकारी बँक यांची कोणतीही निवडणूक असो त्यावेळी आपल्या पक्षातील लोकांची मदत घेऊन इतरांनी स्वतःची राजकारणात पोळी भाजून घेतली आहे.
  • पण आता राजसाहेब यांना अभिप्रेत असलेली सहकार चळवळ उभी राहणे आवश्यक आहे.
  • आणि ती पक्षाच्या सहकार सेनेच्या माध्यमातून उभी राहते आहे याचा मला आनंद वाटतो आहे.
  • आज या शिबिराचे उदघाटन करण्याची संधी मला सहकार सेनेचे अध्यक्ष व मनसे नेते श्री.दिलीप(बापू) धोत्रे यांनी दिली.
  • त्याबद्दल त्यांचे व सहकार सेनेमधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानते.

Tags: manseMumbai Bankpravin darekarSahakari BankShalini Thackerayप्रवीण दरेकरमनसेमुंबई बँकशालिनी ठाकरेसहकारी बँक
Previous Post

…तर सुपरस्प्रेडर भाजपा नेत्यांच्या मुसक्या आवळा: सचिन सावंत

Next Post

आता ‘सामना’ विरुद्ध ‘प्रहार’! राजकारणातील नवा अध्याय अधिक तापण्याची शक्यता!!

Next Post
narayan rane (6)

आता 'सामना' विरुद्ध 'प्रहार'! राजकारणातील नवा अध्याय अधिक तापण्याची शक्यता!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!