Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता ‘सामना’ विरुद्ध ‘प्रहार’! राजकारणातील नवा अध्याय अधिक तापण्याची शक्यता!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narayan rane (6)

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रेचा शेवटचा टप्पा आज कणकवली येथे पार पडला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा शिवसेनेवर प्रहार केला. त्यांनी यावेळी शिवसेना नेते संजय राऊतांवर थेट टीका केली आहे. दैनिक सामनामधून वैयक्तिक टीका करणे थांबवा अन्यथा प्रहारमधून लिहायला सुरुवात करेन. तुमच्या मालकाच्या मुले काय करतात, शिवसेनेचे नेते काय रतात ते पाहा. मीही गौप्यस्फोट करेन, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. राणेंच्या इशाऱ्यानंतर आता ठाकरेंच्या सामना विरुद्ध राणेंचा प्रहार असा नवा अतिटोकाचा अध्याय रंगण्याची शक्यता आहे.

 

नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

  • या दौऱ्यामध्ये अपशकुन आले.
  • एक मांजर आडवी आली.
  • मात्र मी त्याकडे लक्ष देत नाही.
  • त्यांनी सामनातून अग्रलेख लिहिले.
  • आमच्या मुलावर बोलले.
  • माझी दोन्ही मुलं चांगली आहेत.
  • मात्र तुमच्या मुलांचे पराक्रम आधी बघा.
  • मग आमच्यावर बोला.
  • तोंडावर भेटल्यावर चांगले बोलायचं.
  • लेखणी हातात आली आणि वरुन फोन आला तर ये रे माझ्या मागल्या करायचं हे धंदे सोडा.
  • मलाही ‘प्रहार’मधून लिखान सुरू करावे लागेल
  • संजय राऊत तुमच्या मालकाची मुलं काय करीत आहेत ते आधी पाहा.
  • ‘राऊत यांनी माझ्या मुलांची बरोबरी करू नये.
  • माझे त्यांच्यावर नियंत्रण आहे.
  • संजय राऊत यांनी वौयक्तिक गोष्टींवर बोलणं थांबवलं नाही तर, मलाही ‘प्रहार’मधून लिखान सुरू करावे लागेल.
  • संजय राऊत आम्हाला बोलायला प्रवृत्त करीत आहेत.
  • राऊत यांच्यामुळे शिवसेना वाढत नाहीये.
  • ती अधोगतीकडे चालली आहे.
  • ‘सामना’ची प्रतिमा बौद्धिक वर्गात चांगली
  • कोणाचं बसणं उठणं कोणाबरोबर आहे.
  • कोणाचे कोणत्या खटल्यांशी संबध आहेत.
  • हे सगळं बाहेर काढेन.
  • कोण कुठे बसतो, काय करतो याचा गौप्यस्फोट करेल.
  • अनिल परब कितीही लपून काहीही करत असले तरी त्यांचे कारनामे कॅमेऱ्यावर आले आहेत.

Tags: Narayan ranepraharsaamanasanjay rautनारायण राणेप्रहारसंजय राऊतसामना
Previous Post

“मनसेच्या जीवावर इतरांची पोळी भाजणं नको, राजसाहेबांना अभिप्रेत सहकार चळवळ उभी करा!”

Next Post

पॅरालिम्पिक गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून भाविनाची भारताला राष्ट्रीय क्रीडा दिनी अनमोल भेट

Next Post
bhavina patel

पॅरालिम्पिक गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून भाविनाची भारताला राष्ट्रीय क्रीडा दिनी अनमोल भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!