Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

१९९७मध्ये शाहरुख म्हणाला होता, ’आर्यनने ड्रग्ज घ्यावेत!’ २०२१मध्ये ते खरे ठरले!

तरुण पित्याची मुलाखतीतील चेष्टा आता खरी ठरली...तरुण मुलाच्या पित्याला वेदना देणारी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
srk son

मुक्तपीठ टीम

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टीतील सहभागाबद्दल अटक केली. एनसीबीने त्याला ताब्यात घेतल्यापासूनच सोशल मीडियावर आर्यनचे वडिल शाहरुख खानच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ वायरल होऊ लागला आहे. त्या मुलाखतीत शाहरुखने अनेक वर्षांपूर्वी त्याचा मुलगा आर्यनबद्दल जी इच्छा चेष्टेतही व्यक्त केली होती, ती खरी ठरली आहे. सिमी ग्रेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत शाहरुख आपली पत्नी गौरीसोबत सहभागी झाला होता. त्यात तो म्हणाला होता की मी जे करू शकलो नाही ते सर्व मुलाने करावे. त्याने ड्रग्जही घ्यावे!

 

शाहरुख खान १९९७ मध्ये सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये सहभागी झाला होता. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी गौरी होती. त्या मुलाखतीत जेव्हा शाहरुखला त्याच्या मुलाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने चेष्टेने का होईना पण असे काही म्हटले जे धक्कादायक होते.

 

काय म्हणाला होता शाहरुख खान?

  • मुलाखतीत जेव्हा सिमी ग्रेवालने शाहरुख खानला विचारले की तो त्याचा मुलगा आर्यनला कसा वाढवणार?
  • यावर शाहरुखने म्हटले होते की, त्याचा मुलगा आर्यनने ती सर्व कामे करावीत, जी तो तरुणपणी करू शकत नव्हता.
  • शाहरुख म्हणाला की, जे काही तो साधनांच्या अभावामुळे करू शकत नाही, ते सर्व त्याच्या मुलाने करायला हवे.
  • शाहरुखने मुलाखतीत म्हटले होते की, आर्यन जेव्हा 3-4 वर्षांचा होईल तेव्हा तो त्याला सांगेल की तो मुलींच्या मागे जाऊ शकतो, ड्रग्स घेऊ शकतो आणि सेक्स देखील करू शकतो.
  • ते म्हणाले की, आर्यनने सर्व काम लवकर सुरू करावे, जे मी करू शकलो नाही ते चांगले आहे.

 

मुलाला गौरी-शाहरुखने कसे वाढवले?

  • आर्यन सध्या २४ वर्षांचा आहे.
  • त्यांचा जन्म नोव्हेंबर 1997 रोजी नवी दिल्ली येथे झाला.
  • शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने लंडनच्या सेव्हन ओक्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.
  • त्यानंतर आर्यनने लॉस एंजेलिसमधील युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्नियामधून फिल्म मेकिंग आणि रायटिंगमध्ये पदवी मिळवली.
  • आर्यन खान देखील डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिला आहे.

 

आर्यनेचे करिअर कसे आहे?

  • आर्यनने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम केले आहे.
  • आर्यनने ‘कभी खुशी कभी गम’ (2001) चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे.
  • या चित्रपटात त्यांनी राहुलचे वडील शाहरुख खानने साकारलेली लहानपणीची भूमिका साकारली होती.
  • आर्यनला अभिनयाऐवजी, असेही म्हटले जाते.
  • आर्यनला चित्रपट सृष्टीत दिग्दर्शन-निर्मितीत करिअर करायचे आहे, पण अभिनयात नाही, असेही म्हटले जाते.
  • करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनसोबत अनुभव मिळवत असल्याची चर्चा आहे.
  • त्यांनी द लायन किंग या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी सिम्बाच्या पात्रासाठी आवाज दिला होता.

Tags: Aryan KhanNCBShahrukh Khanआर्यन खानएनसीबीनारकोटिक्स कंट्रोल ब्युरोशाहरुख खान
Previous Post

भारतही चीनच्या मार्गावर…कोळशाच्या कमतरतेमुळे वीज संकट ओढवणार?

Next Post

सत्य आणि अहिंसा हे गांधीजींसाठी केवळ तत्वज्ञान नसून जीवनपद्धती होती: डॉ.आमना

Next Post
dr amna

सत्य आणि अहिंसा हे गांधीजींसाठी केवळ तत्वज्ञान नसून जीवनपद्धती होती: डॉ.आमना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!