Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यात वाढतं सेक्स्टॉर्शन, १४००पेक्षाही जास्त गुन्हे!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sextortion

मुक्तपीठ टीम

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सेक्सटॉर्शनचे प्रमाण वाढले आहे. सेक्सटॉर्शनमुळे पुण्यात दोन लोकांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. जानेवारी २०२२ पासून पुण्यात एकूण १ हजार ४४५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये पीडितांनी लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलच्या तक्रारी केल्या आहेत, असे पुणे पोलिस स्टेशनच्या सायबर निरीक्षक मीनल पाटील यांनी सांगितले. काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.

पुणे पोलिसांचे जागरुक राहण्याचे आवाहन-

  • पाटील यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वच प्रकरणांमध्ये पुरुषांचा बळी जातो.
  • पाटील यांच्या म्हणण्यानुसार, सायबर गुन्हेगार एका व्यक्तीला महिलेच्या माध्यमातून चॅटवर अडकवतात.
  • महिला संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि मैत्री वाढवण्यासाठी व्हिडिओ कॉल करतात.
  • यानंतर ती महिला त्या पुरुषाचे आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ काढते आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा फेरा सुरू होतो.
  • जागरूक राहूनच अशी प्रकरणे टाळता येतील, असे पाटील सांगतात.
  • तसेच, आपला मोबाईल नंबर अनावश्यक लोकांसोबत शेअर करणे शक्यतो टाळा.

सेक्स्टॉर्शनला बळी पडण्यापासून कसे वाचावे?

  • मोबाईल, लॅपटॉपसह कोणत्याही उपकरणात तुमची वैयक्तिक गोष्टी किंवा नग्न चित्र सेव्ह करू नका, ते कधीही हॅक होऊ शकते.
  • सोशल मीडिया आणि कनेक्ट केलेल्या अज्ञात लोकांवर विश्वास ठेवू नका.
  • तसेच ओळखीच्या व्यक्तींशीही नको त्या स्वरुपात ऑनलाइन कनेक्ट होऊ नका.
  • येथे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
  • इंटरनेट किंवा सोशल मीडियावर फक्त तेच शेअर करा जे माहित असणे आवश्यक आहे.
  • वैयक्तिक जीवन शेअर करणे टाळा.
  • अनोळखी नंबर, लिंक्स आणि ग्रुप्स जॉईन करू नका.
  • कोणत्याही अश्लील सामग्रीच्या व्हिडिओवर क्लिक करून तुमचा डेटा हॅक केला जाऊ शकतो.
  • तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा.
  • अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी तक्रारदाराची प्रतिमा आणि ओळख गोपनीय ठेवावी.

Tags: punepune policesextortionपुणेपुणे पोलीससेक्स्टॉर्शन
Previous Post

दिवाळी भेट स्वीकारा…पण आयकर आहे की नाही तेही तपासा! जाणून घ्या…

Next Post

वैशाली टक्कर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! शेजारच्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून दिला जीव, पोलीस तपासात उघड

Next Post
Actress Vaishali Takkar

वैशाली टक्कर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! शेजारच्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून दिला जीव, पोलीस तपासात उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!