Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘सीरम इन्स्टिट्यूट’ आगीत पाच मृत्यू, “कोरोना लसीला धोका नाही!”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सीरम इन्स्टिट्युट आगीच्या घटनास्थळी भेट देणार

January 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
Serum fire

मुक्तपीठ टीम

 

कोरोना लसीमुळे चर्चेत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या पुण्यातील नव्या इमारतीला मोठी आग लागली होती. आग आणि धुराचे लोळ दूरवरून दिसत असल्याने परिसरात घबराट माजली. मात्र, कोरोना लसीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचा दावा सीरम इन्स्टिट्युटच्यावतीने करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी आग विझवली. पण नंतरच्या शोधात पाच कामगारांचे मृतदेह सापडले आहेत

 

We have just received some distressing updates; upon further investigation we have learnt that there has unfortunately been some loss of life at the incident. We are deeply saddened and offer our deepest condolences to the family members of the departed.

— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 21, 2021

सीरमच्या आगीची माहिती मिळतातच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या पोहचल्या होत्या. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले गेले. तसेच ही भीषण आग दुपारी २ वाजता लागली असल्याचे सांगितले जाते. तसेच ही आग लागण्यामागचं नेमक कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही.

 

I would like to reassure all governments & the public that there would be no loss of #COVISHIELD production due to multiple production buildings that I had kept in reserve to deal with such contingencies at @SerumInstIndia. Thank you very much @PuneCityPolice & Fire Department

— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 21, 2021

आग विझवण्यासाठी प्रयत्नांमध्ये प्रचंड धुरामुळे अडथळे आले होते.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सीरम इन्स्टिट्युट आगीच्या घटनास्थळी भेट देणार

सिरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला लागलेल्या आगीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अदर पुनावाला यांच्याशी बोलले असून उद्या शुक्रवार 22 जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे आग लागलेल्या युनिटला भेट देऊन पाहणी करणार आहेत.दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील. साडेतीनच्या सुमारास हडपसर परिसरातील सिरमच्या आग लागलेल्या प्लांटला भेट देतील व पाहणी करतील.

 

 

पाहा व्हिडीओ:


Tags: serum fireserum-instituteकोरोना लस सुरक्षितसीरम आगसीरम इन्स्टियूट ऑफ इंडिया
Previous Post

#प्रेरणा वन, वृक्षवल्ली, वनचरं…साऱ्यांचा सखा शिवसांब !

Next Post

शेतकरी आंदोलनावरील न्यायालय नियुक्त समिती काय करणार?

Next Post
Farmer protest

शेतकरी आंदोलनावरील न्यायालय नियुक्त समिती काय करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!