Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हाट्सअॅप UPI पेमेंट यूजर्सना पैसे पाठवा आणि ११ रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवा!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
WhatsApp UPI Payment

मुक्तपीठ टीम

व्हाट्सअॅप वापरत असताना युजर्सना जर तातडीने कुणाला पैसे पाठवायचे असतील तर पैसे पाठवण्यासाठी पेमेंट अॅप वर जाण्याची सध्या गरज नसते. व्हाट्सअॅपने UPI आधारित डिजिटल पेमेंट सेवा २०२१मध्ये सुरू केल्यापासून थेट तेथूनच पैसे पाठवता येतात. लाँचिंगच्या वेळी देण्यात आलेली कॅशबॅक ऑफर आता पुन्हा देण्यात आली आहे. व्हाट्सअॅपच्या UPI द्वारे तीन वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट्सना पैसे पाठवल्यास ३३ रुपयांचा कॅशबॅक मिळेल, म्हणजेच प्रत्येक ट्रांझेक्शनवर ११ रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे.

व्हॉट्सअॅपची एका पेमेंटवर ११ रुपयांची कॅशबॅक ऑफर!

  • ही कॅशबॅक फक्त त्या युजर्ससाठी उपलब्ध असेल ज्यांचे अॅपवर गिफ्ट आयकॉन दाखवत आहे.
  • जर तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये गिफ्ट आयकॉन असेल तर, कोणत्याही तीन व्हाट्सअॅप UPI पेमेंट युजर्सला पैसे पाठवून ३३ रुपयांचा कॅशबॅक मिळवा.
  • जर PhonePe, Google Pay किंवा Paytm इत्यादी वर पैसे दिले तर कॅशबॅक मिळणार नाही.
  • नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने व्हाट्सअॅप UPIसाठी अतिरिक्त ६ कोटी युजर्सना मंजुरी दिली आहे.
  • सर्वप्रथम NPCI ने २ कोटी आणि नंतर ४ कोटी युजर्स मंजूरी दिली होती.

ऑक्टोबर २०२१ मध्ये, व्हाट्सअॅपने अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी UPI पेमेंटवर ५१ रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला होता. तेव्हा युजर्सच्या अॅपमध्ये गिव्ह कॅश, गेट ₹५१ बॅक असे दिसत होते. त्यावर असेही लिहिले होते की, प्रत्येक वेळी व्हाट्सअॅप पे द्वारे पाच वेळा पैसे पाठवल्यास ५१ रुपयांचा कॅशबॅक म्हणजेच एकूण २५५ रुपयांचा कॅशबॅक मिळेल.


Tags: Android beta usersCashbackgood newsgoogle paymuktpeethpaytmPhonePeWhatsApp UPI Paymentअँड्रॉइड बीटा युजर्सकॅशबॅकचांगली बातमीमुक्तपीठव्हाट्सअॅप UPI पेमेंट
Previous Post

टपाल विभागाचं पुढचं पाऊल! देशभरातील टपाल कार्यालयातून मिळणार ई-मार्केटप्लेसच्या सेवा!!

Next Post

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये ३०२ जागांवर नोकरीची संधी

Next Post
bro

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये ३०२ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!