Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये ३०२ जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
bro

मुक्तपीठ टीम

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये मल्टी स्किल्ड वर्कर मेसन या पदासाठी १४७ जागा, मल्टी स्किल्ड वर्कर नर्सिंग असिस्टंट या पदासाठी १५५ जागा अशा एकूण ३०२ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून आयटीआय इमारत बांधकाम/ ब्रिक्स मेसनचे प्रमाणपत्र/ औद्योगिक व्यापार प्रमाणपत्र/ नॅशनल कॉन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स/ स्टेट कॉन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगचे प्रमाणपत्र
  • पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) एएनएम किंवा उच्च शिक्षण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून ५० रूपये शुल्क आकारले जाणार तर एससी/ एसटी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

कमांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे-४११०१५

अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.joinindiannavy.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Border Road Organizationcareeremploymentgood newsIndian Navyjob opportunitiesmuktpeethRecruitmentकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीबॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

व्हाट्सअॅप UPI पेमेंट यूजर्सना पैसे पाठवा आणि ११ रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवा!!

Next Post

समर्पित आयोगासमोर पुण्यात राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मांडली भूमिका

Next Post
समर्पित आयोगाचा पुणे दौरा

समर्पित आयोगासमोर पुण्यात राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मांडली भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!