Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘नॅशनल चिकन डे’निमित्त पुण्यात स्वस्त दरात चिकन विक्री

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
chicken day

मुक्तपीठ टीम

भारतीय कुक्कुटपालनाचे जनक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव यांच्या जन्मदिनानिमित्त देशव्यापी जनजागृती अभियान सुरु आहे. त्या निमित्त पुण्यात नॅशनल चिकन डे साजरा करण्यात आला. यानिमित्त शहराच्या विविध भागात १५ ते २० टक्के सवलतीत चिकन वितरित करण्यात आले. भांडारकर रस्त्यावरील फूड जंक्शन येथे पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी असोसिएशनच्या मनीषा दारवटकर, क्वालिटी पोल्ट्रीचे विनय शेट्टी, गोदरेज फुड्सचे सुशांत गोसावी आदी उपस्थित होते.

 

वसंतकुमार म्हणाले, “चिकन सुदृढ आरोग्यासाठी पोषक आहे. त्यातून मिळणारे प्रोटीन लाभदायक असतात. आठवड्यातून पाच-सहा वेळा चिकन खाल्ले, तर आपली प्रतिकार क्षमता चांगली राहते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी चिकन खावे, यासाठी जनजागृती केली जात आहे. लोकांमध्ये चिकनबाबत जागृती होण्याच्या उद्देशाने आज हा विविध राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने दिवस साजरा होत आहे. स्वस्त दरात चिकन विक्री, जागृतीपर कार्यक्रम, प्रशिक्षण आदी उपक्रमांचे आयोजन या अभियानात केले आहे.”

 

सुशांत गोसावी म्हणाले की, चिकन आपल्या शरीरासाठी पोषक असते. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चिकन, अंडी उपयुक्त असल्याचे आपण पाहिले आहे. लोकांनी मनात कोणतीही भीती न ठेवता चिकनचे सेवन करावे.

पाहा व्हिडीओ:


Tags: muktpeethNational Chicken DaypuneSelling Chickenचिकन विक्रीनॅशनल चिकन डेपुणेमुक्तपीठ
Previous Post

फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार, पश्चिम द्रुतगती महामार्गाचं अंशतः काँक्रीटीकरण

Next Post

झुनझुनवालांची अकासा एअरलाइन्स पुढील वर्षी आकाशात, ७६ विमानांची ऑर्डर!

Next Post
akasa airlines

झुनझुनवालांची अकासा एअरलाइन्स पुढील वर्षी आकाशात, ७६ विमानांची ऑर्डर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!