Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“जन्मठेप झालेल्यांना फर्लो सरसकट नाकारता येणार नाही!” – सर्वोच्च न्यायालय

April 30, 2022
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

फर्लो मिळणे हा प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. कैद्याला काही दिवसांसाठी आपल्या कुटुंबासोबत रहावयास मिळावे यासाठी ही रजा असते. यासाठीच कैद्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली असली तरी त्यांना फर्लो नाकारता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या तसेच तुरुंग महासंचालकांच्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपी अतबीरला फर्लो न देण्याच्या आदेशावर हे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने संबंधित प्राधिकरणाला कायद्यानुसार या प्रकरणाची तपासणी करण्याची परवानगी दिली.

न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, जेव्हा फर्लो हा तुरुंगातील चांगल्या वर्तनासाठी प्रोत्साहन असतो, त्यामुळे जरी दोषीला शिक्षेमध्ये कोणतीही सूट मिळाली नसेल आणि त्याला जन्मभर तुरुंगातच राहावे लागेल, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की त्याचा फर्लो मागण्याचा अधिकार रद्द केला जाईल.

सर्वोच्च न्यायालय दोषी अतबीरच्या याचिकेवर विचार करत होते ज्याला २०१२ मध्ये तत्कालिन राष्ट्रपतींनी पॅरोलशिवाय आयुष्यभर तुरुंगात राहावे या अटीसह त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती की तो पॅरोलशिवाय आणि कारावासातील कोणतीही माफी न घेता आयुष्यभर तुरुंगात राहील.

फर्लो म्हणजे काय?

  • फर्लो म्हणजे अनुपस्थितीची रजा मंजूर करणे.
  • प्रत्येक राज्याच्या तुरुंगाच्या नियमांमध्ये फर्लो मंजूर करण्याचे नियम आणि प्रक्रिया नमूद केल्या आहेत.
  • फर्लो मिळण्यासाठी कैद्याला कोणतेही कारण द्यावे लागत नाही.
  • फर्लोचा कालावधी ही शिक्षेतले सूट समजली जाते.

Tags: Delhi High Courtfurloughlife-imprisonmentSupreme Courtजन्मठेपदिल्ली उच्च न्यायालफर्लोसर्वोच्च न्यायालय
Previous Post

भारतीय स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदांवर भरती

Next Post

“डॉक्टर, आरोग्य सेवा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेतून बाहेर नाहीत! तक्रार शक्य!”

Next Post
farm laws were in coma after sc decision, govt just declared dead

"डॉक्टर, आरोग्य सेवा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेतून बाहेर नाहीत! तक्रार शक्य!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!