Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदांवर भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
sbi

मुक्तपीठ टीम

भारतीय स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स या पदावर सिस्टम ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह, सिनियर एक्झिक्युटिव्ह, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी एकूण ३५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. ३५ रिक्त पदांपैकी ७ नियमित आणि २९ कंत्राटी श्रेणीतील पदं आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नवी मुंबई आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवाराची पद क्र.१, २, ३ आणि ४ साठी शैक्षणिक पात्रता १) बीई/ बीटेक (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन्स किंवा एमसीए/ एमटेक/ एमएससी (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक अॅंड कम्युनिकेशन्स) २) ०२ ते १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३२ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

त्याच वेळी, या पदांसाठी घेण्यात येणारी ऑनलाइन लेखी परीक्षा २५ जून रोजी होणार आहे. यासोबतच या परीक्षेचे प्रवेशपत्र १६ जूनपासून डाउनलोडसाठी उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जातील. अशा परिस्थितीत, कार्ड जारी केल्यानंतर, उमेदवार आवश्यक तपशील प्रविष्ट केल्यानंतर त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.

अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careergood newsjob opportunitymuktpeethRecruitmentSBISpecialist Cadre OfficersState Bank of Indiaकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय स्टेट बँकमुक्तपीठरोजगारसंधीस्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या ६ ग्रंथांचे प्रकाशन आज!

Next Post

“जन्मठेप झालेल्यांना फर्लो सरसकट नाकारता येणार नाही!” – सर्वोच्च न्यायालय

Next Post
supreme court

"जन्मठेप झालेल्यांना फर्लो सरसकट नाकारता येणार नाही!" - सर्वोच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!