Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयानं सरकारला बजावलं, कायद्याला तंत्रज्ञानासोबत चालावंच लागेल!

August 10, 2021
in Uncategorized
0
supreme court

मुक्तपीठ टीम

कोरोनामुळे पत्नी अमेरिकेत अडकल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विवाह प्रमाणपत्र मंजूर करण्याचा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने घेतला होता. पण हरियाणा सरकारला मात्र न्यायालयाचे तंत्रस्नेही आणि व्यावहारिक पाऊल खटकलं. त्या निर्णयाविरोधात हरियाणा सरकारच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कायद्याला तंत्रज्ञानासोबत चालावंच लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावलं आहे.

 

नेमकं काय घडलं?

  • कोरोना प्रतिबंधामुळे अमेरिकेतून पत्नी भारतात येऊ शकत नव्हती.
  • पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने विशेष विवाह कायदा, १९५४ अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विवाह प्रमाणपत्र मंजूर केले होते.
  • या निर्णयाचं काळानुरुप निर्णय म्हणून स्वागत झालं.
  • पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

 

कायदा इतका कठोर नको की पालन करणेच अशक्य!

  • न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, कायद्याला तंत्रज्ञानासोबत चालावंच लागेल.
  • न्यायालयाने सांगितले की, हा कायदा १९५४ मध्ये लागू करण्यात आला होता.
  • त्यानंतर अनेक वर्षांनी संगणक आणि इंटरनेट उदयास आले.
  • न्यायालयाने म्हटले- कायदा इतका कठोर बनवू नये की त्याचे पालन करणे अशक्य होईल.

 

न्यायालयाने पुढे म्हटले की, जिथे भीषण परिस्थिती आहे, तिथे कायद्याला इतके कठोर केले जाऊ शकत नाही की त्याचे पालन करणे अशक्य व्हावे. न्यायालयाने म्हटले की, सरकारी विभागांनी लोकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि त्यांच्यासाठी अडथळा निर्माण करू नये.


Tags: coronapunjab haryana high courtSupreme Courtपंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालय
Previous Post

“नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या गरजा पूर्ण करू”

Next Post

ई-रुपी व्हाऊचर…इंटरनेटविनाही कसं काम करणार डिजिटली? घ्या समजून…

Next Post
e rupee

ई-रुपी व्हाऊचर...इंटरनेटविनाही कसं काम करणार डिजिटली? घ्या समजून...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!