Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

जगात सर्वात मोठं झालं…पण आता सरदार पटेल नाही…नरेंद्र मोदी स्टेडियम!

February 24, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
motera

मुक्तपीठ टीम

 

अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मोटेरा येथे आता क्रिकेट चाहत्यांना सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. या स्टेडियममध्ये आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या स्टेडियमचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासमवेत गृहमंत्री अमित शहा देखील होते. मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आले आहे. या स्टेडियमचे नामकरणं “नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद” असे करण्यात आले आहे.

 

Will miss being at the stadium today ..what an effort it must have been to create this ..pink test was our dream and it’s going be the 2nd one in india.hope to see full stands like last time. Under the leadership of Honble Prime minister @narendramodi Amit Shah @AmitShah .. pic.twitter.com/za7vdYHTN0

— Sourav Ganguly (@SGanguly99) February 24, 2021

 

उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गुहमंत्री अमित शहा यांनी स्टोडियमचे वेगळेपण आधोरेखित केले. त्याचबरोबर “नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा क्रिडा आणि सैन्य भरती या दोन गोष्टींमध्ये पुढे जायला हवे असे त्यांचे म्हणणे होते. तसेच अशा प्रकरच्या स्टेडियमचे स्वप्न त्यांनी बघितले होते, जे आज पूर्ण झाले आहे. या स्टेडियमवर मोदी खुप वर्षांपासून काम करत आहेत. जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक सुविधांच्या आधारावर हा स्टेडियाम विकसित करण्यात आला आहे. मोदींनी नेहमीच तरुणांना खेळासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे ज्या विद्यालयांमध्ये खेळासाठी ग्राउंड नाही अशा ६५० शाळांना या स्टेडियमशी संलग्न करण्यात आले आहे”, असे शहा म्हणाले.

 

A ground where I made my Test debut is special to me but this new #MoteraCricketStadium looks Very Very Special. Congrats @GCAMotera for creating such a spectacular stadium which is not only Worlds Largest Cricket Stadium but is a Architectural marvel. @JayShah @parthiv9 pic.twitter.com/tyWkPY7rZf

— VVS Laxman (@VVSLaxman281) February 23, 2021

 

मोटेरा स्टेडियमबद्दल

  • मोटेरा हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे, ज्यात १ लाख १० हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.
  • हे स्टेडियम ६३ एकरांवर बांधले गेले आहे. स्टेडियममध्ये चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदान आहेत.
  • इथे असणारी ड्रेनेज सिस्टम इतकी आधुनिक आहे की पाऊस थांबल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाने सामना सुरू होऊ शकतो.
  • हे देशातील पहिले स्टेडियम आहे जेथे विशेष एलईडी लाईट देखील लावण्यात आले आहेत.

 

During my first tour to Australia, I was astounded by the beauty of Melbourne stadium. At that time, I used to dream of having a similar such stadium in my home country! Today I can proudly say we are home to the most beautiful stadium in th world.#MoteraCricketStadium @JayShah pic.twitter.com/0JhwZdim9b

— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 23, 2021

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय गुहमंत्री अमित शहा यांच्यासह गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडा आणि युवामंत्री किरण रिजिजू, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गुजरात क्रिकेट असोसिएशनचे माजी उपप्रमुख आणि विद्यमान उपमुख्यमंत्री धनराज नथवाणी यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

A momentous day for Indian cricket. Addressing the inaugural ceremony of world’s largest cricket stadium in Ahmedabad. Watch live! https://t.co/1fzFHwnkNR

— Amit Shah (@AmitShah) February 24, 2021


Tags: Narendra Modi StadiumSardar Patel Stadiumअहमदाबादनरेंद्र मोदी स्टेडियमभारत आणि इंग्लंडमोटेरा स्टेडियमराष्ट्रपती रामनाथ कोविंद
Previous Post

मुंबईत टपालानं तस्करी…कस्टमकडून १५ कोटी रुपयांच्या इम्पोर्टेड वस्तू जप्त!

Next Post

व्हॉट्सॲपची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नाही तर काय होईल?

Next Post
whatsapp

व्हॉट्सॲपची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नाही तर काय होईल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!