Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत टपालानं तस्करी…कस्टमकडून १५ कोटी रुपयांच्या इम्पोर्टेड वस्तू जप्त!

February 24, 2021
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
smuggling by post

मुक्तपीठ टीम

 

कस्टम म्हणजेच सीमाशुल्क विभागाने तस्करीचं एक वेगळंच रॅकेट उघडकीस आणलं आहे. हे रॅकेट कर चुकवण्यासाठी महागडे गॅजेट, सिगरेट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू नेहमीच्या वितरकांऐवजी टपालानं मागवत होते. सीमाशुल्क विभागानं अशा १५ कोटी रुपयांच्या इम्पोर्टेड वस्तू जप्त केल्या आहेत.

 

सीमाशुल्क विभागानं आय-फोन, ड्रोन, ऍपल  घड्याळे आणि सिगारेट्स या वस्तू जप्त केल्या आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करताना, बॅलर्ड इस्टेट कार्यालयातील शोध आणि गुप्तवार्ता विभागाने  खालील ठिकाणी एकत्रितपणे तस्करीविरोधी कारवाई केली.

 

1) एमआयडीसी पोस्ट ऑफिस, चकाला, अंधेरी, फॉरेन पोस्ट ऑफिस

 

2) विदेश डाक भवन, बॅलार्ड इस्टेट मुंबई

 

3) एअर पार्सल सॉर्टींग ऑफिस, विलेपार्ले (पू ), मुंबई.

 

कार्यालयाने चकाला एमआयडीसी पोस्ट ऑफिस, चकाला, अंधेरी येथून 12 , विदेश डाक कार्यालय ,  बल्लार्ड इस्टेट मुंबई येथून  26 आणि  मुंबईतील एअर पार्सल सॉर्टिंग ऑफिस, विलेपार्ले (पू ), इथून 5 कन्साईनमेंट ताब्यात घेतल्या.

 

टपालानं तस्करी केलेल्या वस्तू

  • 1470 आय फोन
  • 322 ऍपल घड्याळे
  • 64 ड्रोन्स
  • 41 एअर पॉड
  • 1 391 सिगारेट स्लीव्ह
  • 36 ऑटो पार्ट्स यांचा समावेश आहे ,

बाजार मूल्य  15 कोटी रुपये आहे.

 

या वस्तूवर लागू होणारे सीमाशुल्क आणि आयजीएसटी कर टाळण्यासाठी  वस्तूंची माहिती  मूल्य आणि प्रमाण याबाबत  चुकीची माहिती देऊन टपालाद्वारे या वस्तू  पाठवण्याचा  प्रयत्न केला गेला. तपासात वरील कन्साईन्मेंटची  नावे व पत्ते  बनावट असल्याचे आढळले. याप्रकरणी अधिक  तपास सुरू आहे.


Tags: mumbaimumbai customsmuggling by postटपालानं तस्करीसीमाशुल्क
Previous Post

शेतकरी आंदोलन ‘टूलकिट’ प्रकरणी पोलिसांचीच ‘दिशा’ चुकली!

Next Post

जगात सर्वात मोठं झालं…पण आता सरदार पटेल नाही…नरेंद्र मोदी स्टेडियम!

Next Post
motera

जगात सर्वात मोठं झालं...पण आता सरदार पटेल नाही...नरेंद्र मोदी स्टेडियम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!