Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊतांची सकाळीच डरकाळी, “बाप बेटे तुरुंगात जाणार…केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी, वसुली एजंटही सोबत असणार!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Raut Facebook Post

मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजची सकाळ फेसबुक पोस्टद्वारे डरकाळी फोडून सुरु केली आहे.”माझे शब्द नोंदवून ठेवा. बाप बेटे तुरुंगात जाणार…केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी, वसुली एजंटी!” आपल्या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी कोणाचेही नाव घेतलेले नसले तरी त्यांचा इशारा हा भाजपा नेते किरीट सोमय्या, त्यांचे नगरसेवक पुत्र नील सोमय्या,केंद्रीय तपास यंत्रणा आणि त्यांच्यासाठी मुंबईतील धनवंतांकडून वसुली करण्याचा आरोप असलेल्यांकडे असल्याचे स्पष्ट दिसते. राऊतांनी ‘झुकणार नाही’ अशा अर्थाचा रोमन लिपीतील हिंदीत हॅशटॅग वापरत आक्रमक भूमिकाही असल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

 

Mark my words…
I repeat :
“Bap Beta jail jayenge”. Period.

And rest assured, apart from Baap & Beta, 3 Central agency officials and their “Vasuli Agents” will also go behind bars.

Maharashtra Jhukega nahi ! pic.twitter.com/4SCyOY4Pna

— Sanjay Raut (@rautsanjay61) March 2, 2022

राऊतांचे सोमय्यांवरील याआधीचे आरोप

  • पीएमसी बँक घोटाळ्यातील राकेश वाधवान या प्रमुख आरोपीकडून भाजपाला २० कोटी रुपये गेले आहेत.
  • किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याचे राकेश वाधनावशी आर्थिक संबंध आहेत.
  • सोमय्यांच्या निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत वाधवानही भागीदार आहेत.
  • वसईत सात कोटी रुपयांना विकत घेतलेल्या एका जमिनीवर एक कंपनी उभी राहिली आणि त्या खरेदीसाठी पर्यावरणीय परवानगी नव्हती.
  • केंद्रीय तपास यंत्रणांमधील काही अधिकारी हे भाजपाच्या नेत्यांच्या संगनम

सोमय्यांचे राऊतांवर आरोप

  • कोरोना उपचारांसाठीच्या जंबो कोरोना सेंटर्समध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्यांनी अनेकदा केला आहे.
  • ती कंपनी ब्लॅकलिस्टेड असल्याचाही त्यांचा आरोप आहे.
  • या कंपनीची मालकी संजय राऊत यांच्या मुलींच्या व्यावसायिक भागीदाराकडे असल्यामुळे ही कंत्राटं दिली गेली, असाही त्यांचा आरोप आहे.
  • राज्य सरकारने वाइन ही किराणा मालाच्या मोठ्या दुकानांमध्येही विकण्याची परवानगी दिली, त्यामागे संजय राऊतांच्या मुलीची वाइन कंपनीतील भागिदारी असल्याचाही आरोप सोमय्यांनी केला आहे.

Tags: CBICentral Govt AgenciesEDFacebook postKirit SomaiyaNeil Somaiyasanjay rautकिरीट सोमय्याकेंद्रीय यंत्रणानील सोमय्याफेसबुक पोस्टवसुली एजंटसंजय राऊत
Previous Post

गेल इंडियात एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदाच्या ४८ जागांवर करिअर संधी

Next Post

सत्र न्यायालयाने नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन नाकारल्याने आता काय घडणार?

Next Post
neil somaiya

सत्र न्यायालयाने नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन नाकारल्याने आता काय घडणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!