Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गेल इंडियात एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदाच्या ४८ जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
GAIL India

मुक्तपीठ टीम

गेल इंडियात एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांच्या इंस्ट्रुमेंटेशन एक्झिक्युटिव्ह ट्रेनी या पदासाठी १८ जागा, मेकॅनिकल एक्झिक्युटिव्ह ट्रेनी या पदासाठी १५ जागा, इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव्ह ट्रेनी या पदासाठी १५ जागा अशा एकूण ४८ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) इंस्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदवी २) जीएटीई २०२२
  • पद क्र.२- १) मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ प्रोडक्शन अॅंड इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग/ मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग पदवी २) जीएटीई २०२२
  • पद क्र.३- १) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदवी २) जीएटीई २०२२ असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २६ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी गेल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://gailonline.com/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Career OpportunityExecutive TraineeGAIL Indiagood newsmuktpeethRecruitmentएक्झिक्युटिव्ह ट्रेनीकरिअर संधीगेल इंडियाचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

मोटार वाहनांच्या हिट अँड रन अपघातातील पीडितांच्या नुकसान भरपाईत वाढ

Next Post

संजय राऊतांची सकाळीच डरकाळी, “बाप बेटे तुरुंगात जाणार…केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी, वसुली एजंटही सोबत असणार!”

Next Post
Sanjay Raut Facebook Post

संजय राऊतांची सकाळीच डरकाळी, "बाप बेटे तुरुंगात जाणार...केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी, वसुली एजंटही सोबत असणार!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!