Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“अस्सल मर्द हिंदूत्ववादी असता, तर गांधीजींना नाही, जिन्नाला गोळी मारली असती!” – संजय राऊत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mahatma Gandhi

मुक्तपीठ टीम

महात्मा गांधीवर गोळ्या झाडल्या गेल्या. मात्र, आजही गांधीजी जिवंत आहेत. कुणी अस्सल मर्द हिंदुत्ववादी असता, तर गांधीजींवर नाही तर पाकिस्तान मागणाऱ्या जिन्नाला गोळी मारली असती, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे.

 

शिवसेना नेते संजय राऊत काय म्हणाले?

 

अस्सल मर्द हिंदुत्ववादी असता तर…

  • जर कुणी हिंदुत्ववादी असता, असली असता, तर जिन्नावर गोळी झाडली असती.
  • पाकिस्तानची मागणी करणाऱ्या जिन्नावर गोळी झाडली असती.
  • पाकिस्तानची मागणी करून हिंसाचार करणाऱ्याला गोळी मारली पाहिजे होती.
  • पण जिन्नाला कुणी गोळी मारली नाही.
  • गांधीजींसारख्या एका निशस्त्र फकिराला गोळी मारणे, योग्य नव्हते.

 

गोळी मारूनही गांधीजी आजही आहेत!

  • गांधीजींच्या काही भूमिकांवर टीका होवू शकते.
  • पण सत्याग्रह करण्याचं, निशस्तर लढा देत ब्रिटिशांना धक्का दिला.
  • भगतसिंहसारख्या क्रांतिकारकांचे महत्व आहेच.
  • पण त्यांच्यासारख्या निशस्त्र माणसावर गोळी झाडणे योग्य नव्हते.
  • गोळी मारूनही गांधीजी संपले नाहीत, ते आजही आहेत.

 

महात्मा गांधींच्या हुतात्मा दिनी शाळांमधून गांधी विचारांचा जागर

महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील शाळांमधून विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर तसेच गांधी विचार हा भारतीय विचार व्हावा असा संदेश देणारे करिअर कौन्सिलर आशुतोष शिर्के यांचे महात्मा गांधी यांचे जीवन आणि विचार या विषयावर सकाळी ११ वाजता यु ट्युबच्या माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. https://youtu.be/eKc8s4rZei4  या लिंकवर हे व्याख्यान ऐकता येणार असून विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

            

शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे. असे म्हणत नयी तालीमच्या रूपाने देशाला शिक्षणाची अनोखी देणगी देणाऱ्या महात्मा गांधींयांचा ३० जानेवारी हा स्मृतिदिन यानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या मन, मनगट आणि मस्तक यांचा विचार प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचावा आणि शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांमध्ये रूजवावा यासाठी ३० जानेवारी २०२२ या हुतात्मादिनी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

 

 


Tags: Mahatma GandhiMuhammad Ali Jinnahsanjay rautShivsenaजिन्नामहात्मा गांधीशिवसेनासंजय राऊत
Previous Post

“इस्रायलमधील रस्त्याला शिवाजी महाराजांचे नाव!”

Next Post

वैकुंठ…कोरोना काळातील सम्शानभूमीतील वास्तव!

Next Post
Unpaused webseries

वैकुंठ...कोरोना काळातील सम्शानभूमीतील वास्तव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!