Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट! संजय राऊतांचा आरोप!

भाजपाच्या प्रेझेंटेशनमागे किरीट सोमय्या आणि बिल्डरांचा हात!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kirit somaiya And sanjay raut

मुक्तपीठ टीम

मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा झालेली नसली तरी त्यासाठी राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपा नेते शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना लक्ष्य करू लागले असतानाच आता शिवसेनेनेही भाजपावर हल्लाबोल सुरु केला आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी भाजपाने प्रेझेंटेशन तयार केले असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

 

मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचे राऊत म्हणाले. या कटाचे सुत्रधार भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आहेत. त्यांच्यासोबत वाराणसीमधील एक व्यक्ती आणि मुंबईतील भाजपशी संबधीत एक मोठा बिल्डर असल्याचे राऊत म्हणाले. यासाठी पैसे गोळा करण्याचे काम सुरु असल्याचेही राऊत म्हणाले.

 

किरीट सोमय्या दिल्लीत मुंबई तोडण्यासाठीच जातात!

  • किरीट सोमय्या दोन कारणांसाठी दिल्लीत जातात.
  • एक म्हणजे खोटे कागद घेऊन जातात, दुसरे म्हणजे मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्यासंदर्भात त्यांचे कारस्थान सुरु आहे.
  • मुंबईतील काही धनदांडगे, बिल्डर यांच्या संगनमताने सोमय्या हे मुंबई तोडण्याच्या कटाचे नेतृत्व करत आहेत.
  • मुंबई कशी केंद्रशासित करता येईल याचे प्रेझिंटेशन त्यांनी तयार केले आहे.
  • त्यांना मराठी माणसाचा अधिकार काढायचा आहे.
  • मुंबईवर केंद्राचे राज्य आणायचे आहे.
  • हा महाराष्ट्रद्रोह असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

 

सोमय्यांनी नौंटकी बंद करून विक्रांतच्या पैशाचा हिशेब द्यावा!

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्ला केला. किरीट सोमय्यांनी नौटंकी बंद करावी. त्यांनी विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशाचा हिशोब द्यावा असेही राऊत यावेळी म्हणाले. पैसे गोळा झाले की नाही हा माझा साधा सवाल असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. तुम्ही देशाला आणि महाराष्ट्राला फसवत आहात. भाजपचे प्रमुख लोकं जर किरीट सोमय्यांचे समर्थन करत असतील तर कश्मीर फाईलप्रमाणे त्यांची सुद्धा विक्रांत फाईल तयार करावी लागेल असेही राऊत यावेळी म्हणाले. देशद्रोहाचे समर्थन करु नका असेही ते म्हणाले.


Tags: BJPKirit SomaiyaMaharashtramumbaisanjay rautकिरीट सोमय्यामहाराष्ट्रमुंबईसंजय राऊत
Previous Post

#मुक्तपीठ #Live कोल्हापूर निवडणुकीसाठी भाजपाचा वेगळा वचननामा!

Next Post

ठाण्यातील एसटीच्या जागा रुग्णालय आणि वाहन तळासाठी!

Next Post
परिवहन मंत्री अनिल परब आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक 1

ठाण्यातील एसटीच्या जागा रुग्णालय आणि वाहन तळासाठी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!