Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पोलीस आयुक्तांशी संपर्क साधायचा आहे? ९८६९७०२७४७वर एसएमएस, व्हॉट्सअॅप करा! फेसबुकवरही आहेत!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Pandey

मुक्तपीठ टीम

नुकतीच मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती झालेले संजय पांडे यांनी सामान्य लोकांशी संवाद साधण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपला पर्सनल मोबाईल नंबर फेसबुकवर शेअर केला आहे. मोबाईल नंबर देऊन, त्यांनी लोकांना त्यांच्या सूचना शेअर करण्यासाठी थेट त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

 

संजय पांडे यांची सोशल मीडिया पोस्ट

त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, ‘लहान असो वा मोठ्या सूचनांचे स्वागत आहे. मी सर्व संदेशांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आम्ही साप्ताहिक आधारावर काय काम करत आहोत ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन. संजय पांडे यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, ‘मी माझा पर्सनल क्रमांक९८६९७०२७४७ शेअर करत आहे. तुम्ही नेहमी माझ्यापर्यंत WhatsApp/टेक्स्ट मेसेज तसेच Facebook किंवा Twitter (@sanjayp_1) द्वारे संपर्क साधू शकता.

कोण आहेत संजय पांडे?

  • संजय पांडे यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या पोलिसांचं प्रमुखपद भूषवलं होतं.
  • याआधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी यापूर्वी संजय पांडे यांच्याकडे होती.
  • नियुक्तीनंतर लगेचच संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली आहेत.
  • संजय पांडे १९८६ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत.
  • १९९२-९३ मध्ये मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी ते पोलीस उपायुक्त होते.
  • स्वच्छ प्रतिमा आणि भ्रष्टाचारी व गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईसाठी ते प्रसिद्ध आहेत.

Tags: Facebook postmumbaisanjay pandeyफेसबुक पोस्टमुंबईसंजय पांडे
Previous Post

राजभवन X विधानभवन: सहकारी कायदा सुधारणा विधेयक राज्यपालांनी परत का पाठवले?

Next Post

कर्नाळा बँकेतील शिल्लक रकमेचे ‘अधिकृत सर्टिफिकेट’ देण्यास सुरुवात

Next Post
Commencement of issuance of 'Official Certificate' of balance in Karnala Bank

कर्नाळा बँकेतील शिल्लक रकमेचे ‘अधिकृत सर्टिफिकेट’ देण्यास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!