Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सॅमसंगचा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात

February 3, 2021
in लेटेस्ट टेक
0
samsang

मुक्तपीठ टीम

 

स्मार्टफोनच्या क्षेत्रात दिवसेंदिवस नवीन टेक्नॉलॉजी येत आहे. प्रत्येक कंपनी आपले नवीन फिचर्स घेवून तितक्याच ताकतिने बाजारात येत आहेत. सॅमसंग देखील यात मागे नाही. सॅमसंगने अगदी स्वस्त दरात पण चांगल्या फिचर्ससह आपला नवीन स्मार्टफोन आज लॉन्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅलॅक्सी एम०२ स्मार्टफोन चर्चेत आहे. गेल्यावर्षी लॉन्च केलेल्या गॅलॅक्सी एम०१ स्मार्टफोनचे हे अपग्रेडेड वर्जन आहे.

 

फिचर्स

  • गॅलॅक्सी एम०२ स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी वी डिस्प्ले आहे.
  • पावर बॅकअपसाठी यामध्ये ५,००० एमएएच बॅटरी दिली गेली आहे.
  • हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसरसह सादर केला आहे.
  • यामध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये ड्यूअल रेअर कॅमेरा सेटअप आहे, त्यामध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आहे.
  • सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल कॅमेरा आहे.
  • यासोबतच सी टाईप चार्जर यात दिला गेला आहे.

 

गॅलॅक्सी एम०२ स्मार्टफोनची किंमत

सॅमसंग गॅलॅक्सी एम०२ स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावरील सेलमध्ये उपलब्ध असेल. अॅमेझॉन इंडियावर जारी केलेल्या मायक्रोसाईटमध्ये दिलेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनची किंमत ७,००० रुपयापेक्षा कमी आहे.


Tags: Amazon Indiacheapest smartphoneGalaxy M02Rear camera setupsamsungsmartphoneअ‍ॅमेझॉन इंडियारेअर कॅमेरा सेटअपसॅमसंगस्मार्टफोन
Previous Post

मुंबईत ५ कोटींचे अप्रमाणित खाद्यतेल जप्त! मोहरी, तिळ तेलात खराब जास्त!!

Next Post

कोरोना लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक ; बनावट लिंकपासून सावधान!

Next Post
Fake link

कोरोना लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक ; बनावट लिंकपासून सावधान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!