Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक ; बनावट लिंकपासून सावधान!

February 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
Fake link

मुक्तपीठ टीम

 

देशात कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणास काही दिवसांपूर्वीच सुरूवात झाली आहे. या लसीचा उपभोग घेण्यासाठी को-विन अॅपवर नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र, लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की, “काही हॅकर्स लोकांना त्यांच्या मोबाइलवर एक बनावट लिंक (www.enrolforvaccination.com) पाठवित आहेत, आणि या लिंकवर रजिस्टर केल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भाग घेता येईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, या बनावट लिंकवर रजिस्टर केल्याने संबंधित व्यक्तीची महत्त्वाची आणि गोपनीय माहिती वापरुन ऑनलाइन फसवणूक केली जात आहे”.

 

सध्या कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ आघाडीच्या आरोग्य सेवकांचे लसीकरण केले जात असल्याचे मुंबई पोलिसांनी ट्विट करत म्हटले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी, “लसीसाठी नागरिकांची नोंदणी करणारी कोणतीही सरकारी वेबसाइट नाही आहे” असे सांगितले आहे.

 

A Dose Of Danger

There is no government website registering citizens for COVID vaccine.

Only frontline healthcare workers are being vaccinated in the current phase.

So if you are not one & someone offers you the ‘vaccine’, know that it’s a fraud.

Don’t take the #DoseOfDanger pic.twitter.com/hJ8NfVfrUt

— Mumbai Police (@MumbaiPolice) February 1, 2021

 

मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी एस. चैतन्य म्हणाले की, “फसवणुकीच्या घटनांना कोणीही बळी पडू नये. कोणी लसीची ऑफर करत असल्यास ती फसवणूक आहे हे लक्षात घ्या”.


Tags: Co-win Appcoronacorona vaccinationfake linkmumbai policeकोरोना को-विन अॅपमुंबई पोलीस
Previous Post

सॅमसंगचा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात

Next Post

#सरळस्पष्ट एल्गार परिषदेत भाजपचे हितचिंतक!

Next Post
Sharjeel Usmani -2

#सरळस्पष्ट एल्गार परिषदेत भाजपचे हितचिंतक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!