Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सॅमसंग गॅलेक्सी वॉच ५ आणि वॉच प्रो ५ प्री-बुकिंग सुरू, ५००० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Samsung Galaxy Watch

मुक्तपीठ टीम

सॅमसंगने भारतात गॅलेक्सी वॉच ५ आणि गॅलेक्सी वॉच ५ प्रो असे दोन नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहेत. या दोन्ही स्मार्टवॉचचे प्री-बुकिंग रविवारपासून सुरू झाली आहे. हे दोन्ही स्मार्टवॉच प्रीमियम सेगमेंटचे स्मार्टवॉच आहेत. कंपनीने या दोन्ही स्मार्टवॉचचे फिचर्स आणि किंमतीसंबंधित माहिती आधीच उघड केली होती. चला तर मग जाणून घेऊया या दोन्ही स्मार्टवॉचचे फिचर्स…

गॅलेक्सी वॉच ५ / गॅलेक्सी वॉच ५ प्रो चे खास फिचर्स…

  • हे दोन्ही स्मार्टवॉच तुम्ही सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट आणि इतर ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता.
  •  गॅलेक्सी वॉच ५ ची किंमत २७,९९९ रुपये आणि गॅलेक्सी वॉच ५ प्रो स्मार्टवॉचची किंमत ४४,९९९ रुपये आहे.

किंमत

  • गॅलेक्सी वॉच ५ च्या ४० एम एम ब्लूटूथ मॉडेलची किंमत २७,९९९ रुपये आहे आणि त्याच्या LTE मॉडलची किंमत ३२,९९९ रुपये आहे.
  • गॅलेक्सी वॉच ५ च्या ४४ एम एम ब्लूटूथ मॉडेलची किंमत ३०,९९९ रुपये आहे आणि त्याच्या LTE व्हर्जनची किंमत ३५,९९९ रुपये आहे.
  • गॅलेक्सी वॉच ५ प्रो ४५ एम एम फोनमध्ये ब्लूटूथ आणि LTE मॉडेलचा समावेश आहे.
  • गॅलेक्सी वॉच ५ प्रो च्या ब्लूटूथ मॉडेलची किंमत ४४,९९९ रुपये आणि LTE मॉडेलची किंमत ४९,९९९ रुपये आहे.
  • सॅमसंग गॅलेक्सी वॉच ५ च्या ४० एम एम आणि ४४ एम एम मॉडेलवर बँक कार्ड वापरल्यास ३,००० कॅशबॅक मिळेल.
  • गॅलेक्सी वॉच ५ चा ४० एम एम हा ग्रेफाइट, सिल्व्हर आणि पिंक गोल्ड कलरमध्ये लाँच केला आहे.
  • तसेच गॅलेक्सी वॉच ५ ४४ एम एम हा ग्रेफाइट, सिल्व्हर आणि पिंक गोल्ड कलर ग्रेफाइट, सिल्व्हर आणि पिंक गोल्ड कलरमध्ये लाँच केला आहे.
  • सॅमसंग गॅलेक्सी वॉच ५ प्रो ग्रे टायटॅनियम आणि ब्लॅक टायटॅनियम रंगात सादर केला आहे.
  • या फोनवर बँक कार्ड वापरून, ५,००० रुपयांपर्यंत बचत करू शकाल.
  • गॅलेक्सी वॉच ५ सीरिजच्या प्री-बुकिंगवर, ग्राहकांना गॅलेक्सी बड्स २ फक्त २,९९९ रुपयांमध्ये दिला जाईल आणि जुन्या डिव्हाइसची देवाणघेवाण करण्यावर ५,००० रुपयांची सूट देखील दिली जाणार आहे.

 

पाहा:


Tags: good newsLatest TechmuktpeethSamsung Galaxy Watch 5Samsung Galaxy Watch Pre-BookingSamsung Galaxy Watch Pro 5चांगली बातमीमुक्तपीठलेटेस्ट टेकसॅमसंग गॅलेक्सी वॉच ५सॅमसंग गॅलेक्सी वॉच प्री-बुकिंगसॅमसंग गॅलेक्सी वॉच प्रो ५
Previous Post

राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, पद्मसह विविध पुरस्कारांसाठी नामनिर्देशने खुली! माहिती घ्या, अर्ज करा…

Next Post

भारतीय सेनादलात एसएससी मेडिकल ऑफिसर पदावर ४२० जागांसाठी संधी

Next Post
indian army

भारतीय सेनादलात एसएससी मेडिकल ऑफिसर पदावर ४२० जागांसाठी संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!