Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय सेनादलात एसएससी मेडिकल ऑफिसर पदावर ४२० जागांसाठी संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
indian army

मुक्तपीठ टीम

भारतीय लष्कराच्या वैद्यकीय सेवेत एसएससी मेडिकल ऑफिसर पदावर पुरूषांसाठी ३७८ जागा, महिलांसाठी ४२ जागा अशा एकूण ४२० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ सप्टेंबर २०२२ पर्यंत मुलाखत देऊ शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • एमबीबीएस असणे आवश्यक आहे.
  • राज्य वैद्यकीय परिषदेने/ एमसीआय/ एनबीई मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक देखील अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० किंवा ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण

आर्मी हॉस्पिटल आर अॅंड आर, दिल्ली कॅन्ट हे मुलाखतीचे ठिकाण आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://amcsscentry.org/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची अधिकृत लिंक

https://amcsscentry.org/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1fC-eX_3iC5IDooawSEUSFiUjicIM2TXd/view

 

पाहा:


Tags: careeremploymentgood newsIndian ArmyJobs OpportunitiesmuktpeethSSC Medical Officer Postsएसएससी मेडिकल ऑफिसर पदकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय सेनादलमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

सॅमसंग गॅलेक्सी वॉच ५ आणि वॉच प्रो ५ प्री-बुकिंग सुरू, ५००० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी!!

Next Post

काय डोंगार…काय वनराई! पारशी टेकडी होणार एकदम ओक्के!

Next Post
काय डोंगार…काय वनराई! पारशी टेकडी होणार एकदम ओक्के!

काय डोंगार...काय वनराई! पारशी टेकडी होणार एकदम ओक्के!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!