Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Samsung Galaxy A14 5G: सर्वात स्वस्त 5G फोन होणार लाँच!!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Samsung Galaxy A14 5G

मुक्तपीठ टीम

देशात 5G सुविधा सुरू झाली आहे. 5G सेवा काही फोनमध्येच कनेक्ट होत आहे, परंतू मोबाईल फोन अपग्रेड करण्यासाठी मोबाईल कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. सर्व कंपन्या स्वस्त 5G फोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. या शर्यतीत सॅमसंग कंपनी बाजी मारताना दिसत आहे.

सर्वात स्वस्त आणि परवडणारा सॅमसंगचा 5G फोन…

  • सॅमसंग कंपनी लवकरच गॅलेक्सी A14 5G फोन लाँच करणार आहे.
  • हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असेल.
  • सॅमसंग कंपनी आधीच गॅलेक्सी A04e आणि गॅलेक्सी M04 वर काम करत आहे.
  • सॅमसंग गॅलेक्सी A14 5G वाय-फाय अलायन्स सर्टिफिकेशन साइटवर दिसला आहे.
  • A14 5G कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन म्हणून पदार्पण करेल.
  • यात मोठा LCD डिस्प्ले असेल.

सॅमसंग गॅलेक्सी A14 5G चे उत्कृष्ट फिचर्स…

  • सॅमसंग गॅलेक्सी A14 5G मॉडेल नंबर SM-A146P सह Wi-Fi Alliance प्रमाणन वेबसाइटवर दिसला आहे.
  • या डिव्हाइसमध्ये २.४ जी एच झेड आणि ५ जी एच झेड Wi-Fi आहे.
  • A14 5G Android 13 आउट-ऑफ-द-बॉक्स चालवेल.
  • फोनच्या तळाशी वॉटरड्रॉप नॉच आणि जाड बेझल्स आहेत.
  • उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण दिले आहे.
  • फोनच्या डाव्या बाजूला पूर्णपणे रिकामे ठेवले आहे.
  • डिव्हाइसमध्ये USB-C पोर्ट आहे
  • ३.५ एम एम हेडफोन जॅक आणि स्पीकर ग्रिल आहे.
  • मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.
  • हा सर्वात परवडणारा 5G स्मार्टफोन म्हणून पदार्पण करेल.

पाहा:


Tags: 5G Phone5G Smart Phonegood newsGood news MorningLatest TechSamsung Galaxy A14 5Gगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगलेटेस्ट टेकसॅमसंग गॅलेक्सी
Previous Post

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था- आयआयआयटी नागपूरचा दुसरा दीक्षांत समारंभ संपन्न

Next Post

विविध सशस्त्र दलांमध्ये कॉन्स्टेबलच्या २४,३६९ पदांसाठी भरती सुरू

Next Post
Staff Selection Commission

विविध सशस्त्र दलांमध्ये कॉन्स्टेबलच्या २४,३६९ पदांसाठी भरती सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!