Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सॅमसंगचा मस्त 5G लॅपटॉप…फोल्ड केला तर टॅब! एस- पेनचाही सपोर्ट!

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
Samsung

मुक्तपीठ टीम

सॅमसंगने मागील वर्षी दक्षिण कोरियात लाँच केलेला नवीन लॅपटॉप गलेक्सी बुक फ्लेक्स २ 5G या वर्षाच्या मध्यास भारतातही मिळू लागला. जबरदस्त कॅमेरा आणि एस-पेन सपोर्ट सोबत येतो. यात ५जी वेरिएंटमध्ये सेल्यूलर कनेक्टिविटी सुद्धा दिली आहे. हा २-इन-१ लॅपटॉप टेकप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे.

 

लॅपटॉप बॉक्समध्ये काय मिळते?

  • लॅपटॉप आणि एसी अॅडेप्टरसोबत येतो.
  • सोबतच क्विक स्टार्ट गाइड मॅन्युअल आणि एक इजेक्शन पिन दिली आहे.
  • फुल-साइज कीबोर्ड सोबत येणारा हा लॅपटॉप एस- पेनला सपोर्ट करतो.
  • यात यूएसबीटाइप-सी पोर्ट्स, माइक्रोएसडी कार्ड स्लॉट, ३.५एमएम हेडफोन जॅक आणि एचडिएमआय पोर्ट आहे.

 

फोल्ड केल्यावर बनतो टॅब!

  • ही लॅपटॉप फोल्डिंग मकॅनिजम सोबत येते.
  • याला ३६० डिग्रीपर्यंत फोल्ड करून एका टॅबसारखाही वापर करता येतो.
  • यात १३.३ इंचचा फुलएचडी डिस्प्ले दिला आहे, जे टच सपोर्ट करते.
  • सॅमसंग नोट स्मार्टफोन सारखा यात तुम्ही एस- पेनचा सुद्धा वापर करू शकता.
  • त्याला ठेवण्यासाठी वेगळा स्लॉट मिळतो. या लॅपटॉपमध्ये ११वी जेन इंटेल कोर सीपीयू, ५१२ जीबीची एसएसडी स्टोरेज आणि १६ जीबी ची रॅम मिळते.

 

१३एमपी कॅमेऱ्याची दमदार साथ!

  • खास गोष्ट ही आहे की यात स्मार्टफोन सारखा १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
  • ज्याचा वापर एचडी व्हिडीओ कॉलिंगसाठी करता येतो.
  • बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी यात फिंगरप्रिंट रीडर सुद्धा आहे.

Tags: samsungगलेक्सी बुक फ्लेक्स २ 5Gलॅपटॉपसॅमसंग नोट स्मार्टफोन
Previous Post

सुरक्षा दलांमध्ये आता सॉफ्टवेअरद्वारे आवडीच्या ठिकाणी मिळणार पोस्टिंग!

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय प्राध्यापक पदावर १६ जागांसाठी भरती

Next Post
mpsc

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय प्राध्यापक पदावर १६ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!