Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुरक्षा दलांमध्ये आता सॉफ्टवेअरद्वारे आवडीच्या ठिकाणी मिळणार पोस्टिंग!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
CRPF

मुक्तपीठ टीम

सुरक्षा दलातील जवानांची बदली म्हटलं की मोठी समस्या निर्माण होते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात सैनिकांचे पोस्टिंगचे अनेक अर्ज नाकारले जातात. त्यामुळे जवानांच्या तक्रारी वाढत्याच असतात. त्या लक्षात घेत गृह मंत्रालयाने सर्व सुरक्षा दलांना हार्ड आणि सॉफ्ट पोस्टिंग दरम्यान रोटेशनल ट्रान्सफर धोरणाचे काटेकोरपणे पालन करण्यास आणि सॉफ्टवेअरद्वारे सर्व बदल्या करण्यास सांगितले आहे. यामुळे पोस्टिंगमध्ये पारदर्शकता राहिल.

 

पोस्टिंग संदर्भात सुरक्षा दलांना पत्र

  • गृहमंत्र्यांच्या सूचनांचा संदर्भ देत, सुरक्षा दलांना एक पत्र आले आहे.
  • आयटीबीपी, सीआयएसएफ आणि एसएसबीसाठी त्यांचे सॉफ्टवेअर तयार असल्याची माहिती दिली आहे.
  • त्यांनी ते वापरणेही सुरू केले आहे.
  • तर सीआरपीएफ, बीएसएफ आणि आसाम रायफल्सने त्यांचे सॉफ्टवेअर एडव्हान्स्ड व्हर्जनमध्ये असल्याचे सांगितले आहे.
  • गृहमंत्र्यांच्या निर्देशानंतर बराच वेळ निघून गेला आहे, त्यामुळे त्यात विलंब करू नये.

 

पोस्टिंगमुळे सैनिकांना येणाऱ्या समस्या

  • आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये सुमारे ३० टक्के पोस्टिंगचे अर्ज नाकारण्यात आले होते.
  • त्यानंतरच्या वर्षांमध्ये हा आकडा ५० ते ६० टक्क्यांवर पोहोचला आहे.
  • जवानांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी बदली न मिळाल्याने काळजी वाटते.
  • बर्‍याच वेळा, योग्य पोस्टिंगच्या अर्जावर निर्णय घेण्यात बराच विलंब होतो.
  • तसेच, सुरक्षा दलाशी संबंधित अधिकारी दावा करतात की बदल्यांबाबत सर्व सुरक्षा दलांमध्ये योग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
  • अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, असे कर्मचारी बदलीसाठी मोठ्या संख्येने अर्ज करतात जे कार्यकाळ पूर्ण करत नाहीत.
  • पोस्टिंगचा कार्यकाळ पूर्ण न करता अर्ज करणाऱ्यांपैकी बहुतेक अर्ज नाकारले जातात.

 

काही वैद्यकीय गरज किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असल्यास अशा प्रकरणांचा प्राधान्याने विचार केला जातो असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. अर्धसैनिक दलातील सैनिकांच्या अनेक तक्रारी आहेत, ज्यांना वैद्यकीय आधारावर बदलीसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागते.

 


Tags: e-postingsjobsecurity forcesरोजगारसुरक्षा दलहार्ड आणि सॉफ्ट पोस्टिंग
Previous Post

चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी राष्ट्र सेवा दलाचे आम्ही सारे…

Next Post

सॅमसंगचा मस्त 5G लॅपटॉप…फोल्ड केला तर टॅब! एस- पेनचाही सपोर्ट!

Next Post
Samsung

सॅमसंगचा मस्त 5G लॅपटॉप...फोल्ड केला तर टॅब! एस- पेनचाही सपोर्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!