Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सॅमसंगचं उपयोगी तंत्रज्ञान…एकाच चार्जर अॅडेप्टरने चार्ज करा कोणतेही स्मार्टफोन एकाचवेळी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Samsung 35W Power Adapter Duo

मुक्तपीठ टीम

एक लॅपटॉपचा, एक स्मार्टफोनचा, एक आयपॅडचा असे एक नाही अनेक चार्जर्स. नेहमीच आपल्याला किती आणि कोणते चार्जर सोबत ठेवायचे असा प्रश्न पडतो. पण आता सॅमसंगने एक स्मार्ट चार्जर भारतात लाँच केला आहे. हा वॉल चार्जर दोन उपकरणांना जलद आणि एकाच वेळी चार्जिंग करू शकतो. हा चार्जर ब्रिक टॅब्लेट, लॅपटॉप, स्मार्टवॉच, अँड्रॉइड आणि आयफोन हे स्मार्टफोनही या चार्जरद्वारे चार्ज केले जाऊ शकतात. त्याला वायरलेस चार्जरसह देखील जोडले जाऊ शकते.

 

याशिवाय, चार्जर टीडब्ल्यूएस इयरबड्स आणि पॉवर बँकसह देखील वापरला जाऊ शकतो. हे यूएसबी टाईप-सी आणि यूएसबी टाईप-ए चार्जिंग पोर्टसह येते. सॅमसंगचा दावा आहे की चार्जर ५० टक्के कमी चार्जिंग वेळेत गॅलेक्सी स्मार्टफोन चार्ज करू शकतो.

 

सॅमसंग ३५डब्ल्यू पॉवर अडॅप्टर ड्यूओची किंमत

  • सॅमसंग ३५डब्ल्यू पॉवर अडॅप्टर ड्यूओची किंमत २,२९९ रुपये आहे.
  • सॅमसंग चार्जर रिटेल स्टोअर्स, Samsung.com आणि अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहे.

 

सॅमसंग ३५डब्ल्यू पॉवर अडॅप्टर ड्यूओचे फिचर्स

  • सॅमसंग ३५डब्ल्यू पॉवर अडॅप्टर ड्यूओ यूएसबी टाईप-सी पॉवर डिलिव्हरी ३.० पोर्टद्वारे ३५डब्ल्यू पर्यंत चार्जिंग आणि यूएसबी टाईप-ए पोर्टद्वारे १५डब्ल्यू पर्यंत चार्जिंग ऑफर करते.
  • सॅमसंगचे म्हणणे आहे की, यूएसबी टाईप-सी द्वारे सिंगल डिव्हाइस चार्ज करताना अडॅप्टर ३५डब्ल्यू पर्यंत पॉवर पुरवतो.
  • ३५डब्ल्यूची जास्तीत जास्त पॉवर आउटपुट फक्त पीसी चार्जिंगसाठी राखीव आहे.
  • तसेच, सॅमसंगचे म्हणणे आहे की, गॅलेक्सी स्मार्टफोन ५० टक्के कमी वेळेत चार्ज केले जाऊ शकतात.
  • कंपनी म्हणते की, सॅमसंग फास्ट चार्जिंग पद्धत गॅलेक्सी नोट डिव्हाइसेससाठी आणि गॅलेक्सी एस सिरीजसाठी सक्षम आहे.
  • परंतु सॅमसंगने म्हटले आहे की, कंपनीच्या फायद्यासाठी ते इन-बॉक्स डिव्हाइस पॅकेजिंगमधून चार्जर प्लग आणि इयरफोन हळूहळू काढून टाकेल.

 

कुठे खरेदी करणार?

www.samsung.com/in/mobile-accessories/35w-power-adapter-duo-black-ep-ta220nbngin/

 

 

 

 

 

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: Indialatest takemuktpeethsamsungSamsung 35W Power Adapter Duosamsung chargersmart technologyभारतमुक्तपीठसॅमसंगसॅमसंग ३५डब्ल्यू पॉवर अडॅप्टर ड्यूओसॅमसंग चार्जर
Previous Post

तृतीयपंथियांसाठी महाराष्ट्रासह देशभरात १२ गरिमागृह, सामाजिक न्याय मंत्रालयाचा पुढाकार!

Next Post

डीआरडीओच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅंड रोबोटिक्स केंद्रात अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
drdo

डीआरडीओच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅंड रोबोटिक्स केंद्रात अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!