Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डीआरडीओच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅंड रोबोटिक्स केंद्रात अॅप्रेंटिसशिपची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
drdo

मुक्तपीठ टीम

डीआरडीओच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅंड रोबोटिक्स केंद्रात कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन सायन्स अॅंड टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन, इंस्ट्रूमेंटेशन, टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल यामधून पदवीधर असणाऱ्यांसाठी ३३ जागा, तर कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर नेटवर्किंग यामधून टेक्निशियन डिप्लोमा केलेला असणाऱ्यांसाठी १ जागा अशा एकूण ३४ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- संबंधित विषयात बी.ई/ बी.टेक
  • पद क्र.२- संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट https://www.drdo.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: careerCenter for Artificial Intelligence and RoboticsDRDOGood news MorningmuktpeethRecruitmentआर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅंड रोबोटिक्स केंद्रकरिअर संधीगुड न्यूज मॉर्निंगचांगल्या बातम्याडीआरडीओनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

सॅमसंगचं उपयोगी तंत्रज्ञान…एकाच चार्जर अॅडेप्टरने चार्ज करा कोणतेही स्मार्टफोन एकाचवेळी!

Next Post

शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे निकाल जाहीर; कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड

Next Post
sharad pawar inspire fellowship

शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे निकाल जाहीर; कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!