Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आफ्रिकेतील किलीमांजरो शिखर सर करणाऱ्या स्मिता घुगेचा महाराष्ट्राला अभिमान!”: नाना पटोले

August 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राची कन्या स्मिता दुर्गादास घुगे यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर किलीमांजरो सर करून महाराष्ट्राचे नाव देशात उज्ज्वल केले आहे. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर स्मिताने हे शिखर पार केले असून तिच्या हिमतीला दाद देत महाराष्ट्राला तिचा अभिमान आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

 

नाना पटोले पुढे म्हणाले की, आफ्रिकेतील १९ हजार फुट उंचावरील किलीमांजरो शिखरावर जाऊन स्मिताने भारताचा तिरंगा झेंडा रोवला ही अभिमानास्पद कामगिरी आहे. भगवानबाबा, आईवडिलांचा आशिर्वाद, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तीने हे यश मिळवले आहे. तीच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा नावलौकीक झाला आहे. स्मिता यापुढे जगातले सर्वात उंच शिखर सर करून भारताचे नाव उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त करुन पटोले यांनी स्मिताला शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्मिता घुगे म्हणाल्या की, अत्यंत प्रतिकुल वातावरण, वादळी वारे, उणे २९ तापमानात हे शिखर सर केले. हा आपला पहिल्याच प्रयत्न होता तरिही किली मांजरो शिखरावर जाऊन स्वांतत्र्यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत किली मांजरोवर भारताचा ७५ फुटी तिरंगा फडवला.


Tags: africaCongressMaharashtranana patoleआफ्रिकाकिलीमांजरो शिखरस्मिता दुर्गादास घुगे
Previous Post

“कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लसीकरणच एकमेव पर्याय”: मुख्यमंत्री

Next Post

युवराज संभाजी छत्रपती तेव्हाच सोडणार होते खासदारकी…

Next Post
sambhaji chhatrapati (4)

युवराज संभाजी छत्रपती तेव्हाच सोडणार होते खासदारकी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!