Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खासदार संभाजी छत्रपतींची भूमिका: “छत्रपतींच्या गड-किल्ल्यांची नावे द्या, पण वागणूकही साजेशी राखा!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sambhaji chhatrapati

मुक्तपीठ टीम

राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानांची नावं गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखली जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या २० कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांना आता गडकिल्ल्यांचे नाव देणारा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्याच्या सार्वजनिक आणि बांधकाम विभागाने काढलेल्या एका परिपत्रकानुसार आता मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या नावांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात येत आहे. या निर्णयाबद्दल खासदार संभाजी छत्रपती यांनी मत व्यक्त केलं आहे.

 

किल्ल्याच्या नावाला साजेशी वागणूक असावी!

  • संभाजी छत्रपती नांदेडमध्ये बोलत होते.
  • खासदार संभाजी छत्रपती एका समर्थकाच्या जीमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं नांदेडमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर मत व्यक्त केलं.
  • खासदार संभाजी छत्रपती एका जीमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं नांदेडमध्ये आले होते.
  • त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
  • मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकोट किल्ल्याचे नाव दिल्याप्रकरणी त्यांनी आपली भूमिका व्यक्त केलीय.
  • मंत्र्याच्या बंगल्याला गड किल्ल्याचे नाव देण्यात गैर काही नाही पण किल्ल्याच्या नावाला साजेशी वागणूक तिथे असावी.

 

शिवप्रेमींनी केला होता पाठपुरवठा

  • राज्य मंत्री मंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या बंगल्यांना आता गड आणि किल्यांचे नावं देण्यात येणार आहे.
  • राज्यभरातील शिवप्रेमींनी यासाठी सतत पाठपुरवठा केला होता.
  • त्यांनी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव दिला होता.
  • उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतीम मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांचं नामांतर करण्यात आलंय.
  • आता मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांना राज्यातील प्रसिद्ध गड आणि किल्यांचे नावं मिळणार आहे.

खालील बंगल्यांची नावे बदलण्यात आली आहेत.

  • अ ३ – शिवगड (जितेंद्र आव्हाड)
  • अ ४ – राजगड (दादा भुसे)
  • अ ५ – प्रतापगड (केसी पाडवी)
  • अ ६ – रायगड (आदित्य ठाकरे)
  • अ ९ – लोहगड –
  • बी १ – सिंहगड (विजय वड्डेटीवार)
  • बी २ – रत्नसिंधू (उदय सामंत)
  • बी ३ – जंजिरा (अमित देशमुख)
  • बी ४ – पावनगड (वर्षा गायकवाड)
  • बी ५ – विजयदुर्ग (हसन मुश्रीफ)
  • बी ६ – सिद्धगड (यशोमती ठाकूर)
  • बी ७ – पन्हाळगड (सुनील केदार)
  • क १ – सुवर्णगड (गुलाबराव पाटील)
  • क २ – ब्रह्मगिरी (संदीपान भुमरे)
  • क ३ – पुरंदर
  • क ४ – शिवालय
  • क ५ – अजिंक्यतारा (अनिल परब)
  • क ६ – प्रचितगड (बाळासाहेब पाटील)
  • क ७ – जयगड
  • क ८ – विशाळगड

Tags: nandedSambhaji Chhatrpatistate govtनांदेडराज्य सरकारसंभाजी छत्रपती
Previous Post

ज्येष्ठ पत्रकार आणि आंबेडकरी संग्रामचे नेते दिवाकर शेजवळ यांची शब्दांजली…

Next Post

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निमित्तानं समजून घ्या पत्रकारांसाठीची वार्तांकन नियमावली…

Next Post
election

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निमित्तानं समजून घ्या पत्रकारांसाठीची वार्तांकन नियमावली...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!