Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नक्षलवाद्यांनाच संभाजी छत्रपतींचे प्रतिआवाहन…शिवबांचे पाईक असाल तर मुख्य प्रवाहात या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
नक्षलवाद्यांनाच संभाजी छत्रपतींचे प्रतिआवाहन…शिवबांचे पाईक असाल तर मुख्य प्रवाहात या!

मुक्तपीठ टीम

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा रंगलेला असतानाच आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यावर मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे खासदार संभाजी छत्रपती यांनीही पत्रक काढून उत्तर दिलं आहे. मराठा समाजासाठी सहानुभूती दाखवल्याबद्दल मी तुमचा आदर करतो. शिवबांचे खरोखर पाईक असाल तर मुख्य प्रवाहात या, असे आवाहन त्यांनी नक्षलवाद्यांना केले आहे. मी त्यांनाच प्रतिआवाहन केले आहे.

नेमकं काय म्हटलंय खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रात?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे मला वाचनात आले ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो नक्षल वाद्यांनो या”. भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे”. या सामील व्हा मुख्य प्रवाहात आम्हीच तुमची वाट पाहत आहोत.

शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बारकाईने पाहिला, तर अष्टप्रधान मंडळ स्थापून, त्यांनी लोकशाहीचेच बीजारोपण केले होते. त्यांचेच 9 वे वंशज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी one of the pillar of Indian Democracy असे संबोधित केले होते त्यांचा रक्ताचा आणि वैचारिक वारसदार या नात्याने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो., डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था लागू केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा.

मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत भूमिका निभावली होतीच त्यांच्या नंतर सुद्धा परकीय शक्तींचा पाडाव करण्यासाठी मराठा समाजाने आपले सातत्याने बलिदान दिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श देश महाराष्ट्राचे हे. आजही मराठा समाज ह्या लोकशाहीचे रक्षण करण्यास सर्वात पुढे आहे. स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा कायम ठेवला आहे सह्याद्री पुत्र हिमालयाचे रक्षण करण्यासाठी आपल्या छातीचा कोट करून सीमेवर उभे आहेत.

मला मान्य आहे, की स्वातंत्र्यानंतर मराठा समाजावर अन्याय झाला आहेत्याबाबत आम्ही याच लोकशाही व्यवस्थेत लोकशाही. न्यालयीन लढाई मार्गानेच आमचे हक्क मागत आहोत, आंदोलने, मोर्चे, चर्चा, लाँग मार्च इमार्ग, आम्ही स्विकारत आहोत. अवघ्या जगाने आमच्या मूक मोर्चाच्यांची दखल घेतली होती. शिवाजी महाराजांचे स्वराज्य अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांचे होते आम्हाला विश्वास आहे की आम्ही आरक्षणही मिळवू यापुढेही सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू.

माझी परत एकदा नक्षल बंधूंना विनंती आहेआपण मराठा समाजाबद्दल जी सहानुभूती दाखवली., त्याबद्दल तुमचा आदरच करतो. परंतु, जर का तुम्ही शिवबांचे खरोखर वैचारिक पाईक असाल तर आपण मुख्य प्रवाहात या.

कुठलीच व्यवस्था परिपूर्ण नसते, तिच्यात उणीवा असणारचपरंतु लोकशाही बाबत पण काहींचे वेगळे मत असू शकतात भारताने सुद्धा तिचा यशस्वी स्वीकार केला जगभरात आज ती व्यवस्था स्वीकारली गेली आहे. यशस्वी वाटचाल सुद्धा करत आलो आहोत काही उणीवा आजही असतील पण आपण त्यामध्ये सुधार करण्यासाठी प्रयत्न करायचे असतातक्रांतीचा विचार हा काही लोक या लोकशाही. तो विधायक मार्गाने सुद्धा घेऊन जाता येतो पण तो विधायक मार्गाने जाणारा असावा. चांगलाच आहे व्यवस्थेत चांगले नसतीलही, पण म्हणून संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी आहे, असे नसतेलोकांना शिक्षित करून., चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मत पेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे.

छत्रपती संभाजीराजे

chhatrapati sambhaji (1)


Tags: Maratha ReservationNaxalssambhaji chhatrapatiनक्षलवादीमराठा आरक्षणसंभाजी छत्रपती
Previous Post

२०२४ नंतरही ‘ते’ भावी पंतप्रधानच असतील! – अतुल भातखळकर

Next Post

निवडणुकांवर लक्ष…अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माणाचा वेग वाढवण्याचे लक्ष्य!

Next Post
ram

निवडणुकांवर लक्ष...अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माणाचा वेग वाढवण्याचे लक्ष्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!