Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोकणाने शिवसेनेला भरपूर दिलं, शिवसेनेनं कोकणाला काय दिलं? – सदाभाऊ खोत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sadabhau Khot And Cm Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांचा ‘जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ हा राज्यव्यापी दौरा सुरु आहे. सदाभाऊ खोत हे कोकोण दौऱ्यावर असताना त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कोकणानं शिवसेनेला भरभरुन दिलं पण शिवसेनेनं काय दिलं? असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

 

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

 

कोकणानं शिवसेनेला भरभरून दिलं पण शिवसेनेनं काय दिलं??

मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या लेकाला पर्यावरण मंत्रीपद दिलं आणि स्वतःच्या घरचं भलं केलं. अहो आता तरी कोकणातील आणि राज्यातील शेतकऱ्यांचं मुलांच भलं करा.

— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) May 1, 2022

  • सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे.
  • कोकणानं शिवसेनेला भरभरुन दिलं पण शिवसेनेनं काय दिलं? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी सेनेला केला आहे.
  • मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या लेकाला पर्यावरण मंत्रीपद दिलं आणि स्वतःच्या घरचं भलं केलं.
  • आता तरी कोकणातील आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचं भलं करा.

सदाभाऊ खोत ताम्हाणे गावच्या पाहणीला…

  • सदाभाऊ खोत हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ताम्हाणे गावातील काही गावकऱ्यांना भेटले.
  • गावकऱ्यांनी ताम्हाणे पहिली वाडी येथील अर्धवट बांधकाम होऊन थांबलेल्या धरणाची माहीती दिली.
  • त्यानंतर तत्काळ या धरणाची पाहणी केली.
  • लोकांच्या करांमधूनच शासन धरणांसारखे प्रकल्प उभा करत असते.
  • शासन त्याच्यावर करोडो रुपयांचा निधी खर्च करत असते.
  • परंतू असे प्रकल्प जर अर्धवट स्वरुपात राहिले, तर त्यावर खर्च केलेल्या निधीचा चुराडा होतो.
  • भविष्यात तोच प्रकल्प पुन्हा नव्याने वाढीव अंदाजपत्रक करुन निधी उभारुन करावा लागतो.
  • ताम्हाणे धरण जवळजवळ २० ते २१ मंजुर होऊन देखील शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे हा प्रकल्प अर्धवट स्वरुपात धुळ खात पडला आहे.
  • या धरणाला भेट देऊन त्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करुन त्याला निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले यावेळी शेतकऱ्यांना दिल्याचे खोत यांनी सांगितले.

 

सदाभाऊ खोत यांचा राज्यव्यापी दौरा!

  • सध्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांची ‘जागर शेतकऱ्यांचा आकोश महाराष्ट्राचा’ हा राज्यव्यापी दौरा सुरु आहे.
  • २९ एप्रिलपासून त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या दौऱ्याला सुरुवात केली.
  • यावेळी सदाभाऊ खोत यांच्याबरोबर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित आहेत.
  • सध्या राज्यातील शेतकरी, शेतमजुरांचे,तरुणांचे व्यवसायिकांचे अनेक प्रश्न आहेत.
  • या प्रशांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले आहे.

Tags: kokanMaharashtraSadabhau KhotShivsenaUddhav Thackerayकोकणमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेनासदाभाऊ खोत
Previous Post

राज ठाकरेंचं आगमन, देवेंद्र फडणवीसांचं संपलं भाषण! जयंत पाटील म्हणतात “हे टायमिंग दाखवतं संगनमत!”

Next Post

कडक उन्हाचा तडाखा! काय करावं आणि काय टाळावं? आरोग्य खात्यानं काय सुचवलंय…

Next Post
What to do in summer

कडक उन्हाचा तडाखा! काय करावं आणि काय टाळावं? आरोग्य खात्यानं काय सुचवलंय...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!