Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच २१व्या शतकाचा महान फलंदाज

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
gnm (4)

मुक्तपीठ टीम

फक्त क्रिकेट प्रेमींनाच नाही तर कुणालाही आवडेल अशी ही चांगली बातमी आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा २१ व्या शतकाचा महान फलंदाज आहे यात कोणत्याही क्रिकेटप्रेमींच्या मनात कसलीही शंका असू शकत नाही. पण आता त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

 

sachin tendulkar (3)

 

क्रिकेटच्या विश्वातला महान खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची निवड २१ व्या शतकाचा महान फलंदाज म्हणून झाली आहे. सचिनला प्रतिस्पर्धी म्हणून श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराची टक्कर मिळाली. दोन्ही खेळाडूंचे समान गुण होते, परंतु अधिक ज्युरी सदस्यांचा कौल मिळाल्यामुळे सचिन हा विजेता ठरला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एजिस बॉल येथे आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ही घोषणा करण्यात आली.

 

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी कसोटी सामन्यात ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचा २१ व्या शतकाचा महान खेळाडू निवडण्याची योजना आखली होती.

 

sachin tendulkar (2)

 

स्टार स्पोर्ट्सने बॅट्समन, गोलंदाज, अष्टपैलू आणि कर्णधार यातील एक महान खेळाडू निवडण्याची योजना आखली. त्यानुसार क्रिकेट तज्ज्ञ एकत्र आणले.

 

कोणते गट, कोणते क्रिकेटर्स?

  • त्यासाठी फलंदाज गटात सचिन तेंडुलकर, स्टीव्हन स्मिथ, कुमार संगकारा, जॅक कॅलिस
  • गोलंदाज गटात मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, डेल स्टेन, ग्लेन मॅकग्रा
  • अष्टपैलू गटात जॅक कॅलिस, बेन स्टोक्स, अँड्र्यू फ्लिंटॉफ, रविचंद्रन अश्विन
  • कर्णधार गटात स्टीव्ह वॉ, ग्रॅमी स्मिथ, रिकी पॉन्टिंग आणि विराट कोहली

sachin tendulkar (1)

कशी झाली महान क्रिकेटर्सची निवड?

  • स्टार स्पोर्ट्सने महान खेळाडूंना निवडण्यासाठी ५० सदस्यीय ज्युरीची स्थापना केली होती.
  • ज्यात दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर, इयान बिशप, हरभजन सिंह, शेन वॉटसन, स्कॉट स्टायरिस, गौतम गंभीर, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि कोचचा समावेश होता.
  • स्चारने चाहत्यांनाही ज्यूरीचा भाग होण्याची संधी दिली आहे.
  • क्रिकेट प्रेमींनी ट्विटरवर १५ जून रोजी आपला आवडता कर्णधार आणि अष्टपैलू निवडण्यासाठी मतदान केले.
  • तर फलंदाज आणि गोलंदाज निवडण्यासाठी १७ जूनला मतदान केले.
  • महान खेळाडू निवडण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलताना, त्यात संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित केली गेली आहे.

पाहा व्हिडीओ: 


Tags: CricketMaster blaster Sachin Tendulkarsachin tendulkarएजिस बॉलकुमार संगकारक्रिकेटसचिन तेंडुलकर
Previous Post

मुंबईतील रहेजा रुग्णालयाचं चांगलं काम, किन्नरांचं लसीकरण!

Next Post

“सरनाईकांची युतीची इच्छा शिवसेनेत अनेकांची इच्छा असू शकते…”

Next Post
Sarnaik Fadnavis Thackeray

"सरनाईकांची युतीची इच्छा शिवसेनेत अनेकांची इच्छा असू शकते..."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!