Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सरनाईकांची युतीची इच्छा शिवसेनेत अनेकांची इच्छा असू शकते…”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sarnaik Fadnavis Thackeray

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राज्याच्य राजकारणात खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या वगळता भाजपाच्या अन्य नेत्यांनी त्या पत्राचे स्वागतच केले आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्यामुळे ते जास्त बोललेले नसले तरी आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रात व्यक्त केलेली भाजपाशी युतीची इच्छा ही शिवसेनेत अनेकांची इच्छा असू शकते, असे सूचक विधान केले आहे.

 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात उलट-सुलट चर्चांना ऊत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक आरोप सरनाईक यांनी केला आहे. भाजपाविरोधात असल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाहक त्रास दिला जात असल्याने तो थांबवण्यासाठी भाजपसोबत जुळवून घेण्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवलं आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री प्रतिक्रिया दिली आहे.

 

सरनाईकांची इच्छा ही अनेकांची इच्छा…

  • प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच ही अनेकांची इच्छा असू शकते.
  • पण तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे.
  • आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय.
  • जनतेचे प्रश्न आम्ही मांडत आहोत.

 

कुणासोबत कुणी जायचं आता त्यांनी ठरवायचं!

  • आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो. पण आमच्याकडे बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ.
  • भाजप स्वबळावरच लढत आहे.
  • कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे, हे त्यांनी ठरवावं.
  • कुणासोबत कुणी जायचं आता त्यांनी ठरवायचं आहे.
  • आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधिलकीतून आम्ही काम करत राहू.

 

 

प्रताप सरनाईक यांच्या पत्रात नेमकं काय? त्यांचा लेटरबॉम्ब नेमका कुणासाठी?

वाचा:

आमदार प्रताप सरनाईकांचे ‘ते’ पत्र जसं आहे तसं…

वाचा

प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब नेमका कुणासाठी?

सरनाईकांचा लेटर बॉम्ब नेमका कोणासाठी?


Tags: devendra fadanvispratap sarnaikUddhav Thackerayउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसप्रताप सरनाईक
Previous Post

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच २१व्या शतकाचा महान फलंदाज

Next Post

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत ८१ जागांवर संधी

Next Post
gnm (5)

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत ८१ जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!