Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर युद्ध! रशियाकडून युक्रेनवर हल्ले, जगभरात शेअर बाजार गडगडले! तेल भडकले!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
russia ukrain war And Putin

मुक्तपीठ टीम

रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अखेर युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. त्यानंतर युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले झाले आहेत. राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. कीव विमानतळावर कब्जा करण्याचा प्रयत्न झाल्याचीही बातमी आहे.

 

पुतिन यांचे युक्रेन सेनेला शस्त्र खाली ठेवण्याचे आवाहन!

  • युक्रेनच्या सैन्यानं शस्त्र खाली ठेवावे असे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे.
  • इतर कोणी देशाने हस्तक्षेप केल्यास आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असेही पुतीन म्हणाले.
  • राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.
  • कीव विमानतळावर कब्जा करण्याचा प्रयत्न झाल्याचीही बातमी आहे.

 

युद्ध पेटले, शेअर बाजार गडगडले, कच्चे तेल भडकले!

  • रशिया-युक्रेनमधील युद्धाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होत आहे.
  • जगभरातील अनेक शेअर बाजारपेठांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होत आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम कच्च्या तेलावरही दिसून आला.
  • ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल १०० डॉलर्सच्यावर पोहोचली आहे.

 

रशियावर निर्बंधांची घोषणा!

  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला सहकार्य केल्यास नाटोला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे.
  • आमच्या देश आणि नागरिकांना धोका निर्माण करू नका.
  • त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की अशा हस्तक्षेपामुळे रशियाकडून त्वरित प्रत्युत्तर दिले जाईल आणि इतिहासात कधीही न पाहिलेल्या अशा परिणामांना सामोरे जावे लागेल.
  • दरम्यान, पाश्चात्य देशांनी रशियाविरुद्ध अनेक निर्बंधांची घोषणा केली.
  • रशियाच्या घोषणेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युद्धाला रशिया जबाबदार असेल असे म्हटले आहे.

 

युक्रेनमध्ये हल्ले युद्धजन्य परिस्थिती

पुतीन यांच्या घोषणेनंतर युक्रेन आणि राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. पुतीन यांच्या या आदेशाने युक्रेनने सहमती दर्शवली नाही तर युरोपमध्ये मोठे युद्ध होईल, असे मानले जात आहे.दुसरीकडे, या परिस्थितीचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत विचार केला जात आहे. आता पुतीन यांच्या आदेशानुसार युक्रेन आणि त्यांचे पाश्चात्य मित्र देश काय पावले उचलतात हे पाहावे लागेल.जर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सैन्याने हे मान्य केले नाही आणि त्यांनी रिंगणात उडी घेतली, तर युरोपियन भूमीवर एक मोठे युद्ध सुरू होऊ शकते, अशी भीती युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन जनतेला दिलेल्या संदेशात व्यक्त केली आहे.

 

अमेरिकेलाही थेट इशारा

  • पुतीन यांनी अमेरिकेला हस्तक्षेप न करण्याची धमकीही दिली आहे.
  • रशियासाठी हा जीवन-मरणाचा काळ असल्याचे पुतीन म्हणाले.
  • आम्ही रेड लाईन ओलांडली आहे.
  • आता संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चिमात्य देशांनी या युद्धात हस्तक्षेप केला तर युक्रेनच्या माध्यमातून युरोप युद्धभूमी बनेल.

Tags: Cruide OilRussiarussia ukrain warShare marketUkrainकच्चे तेलयुक्रेनरशियारशिया-युक्रेन युद्धव्लादिमीर पुतिनशेअर बाजार
Previous Post

महानगरपालिका व नगरपालिकामधील सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न मार्गी लागणार – सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे

Next Post

फडणवीस म्हणाले ‘ते’ ५५ लाख मलिकांचं संकट वाढवणार?

Next Post
Devendra fadanvis And nawab Malik

फडणवीस म्हणाले 'ते' ५५ लाख मलिकांचं संकट वाढवणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!