Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रशियाच्या स्पुतनिक लसीचा एक डोस हजार रुपयांना! हैदराबादमध्ये भारतातील पहिला डोस!!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Sputnic vaccine 1k

मुक्तपीठ टीम

 

रशियाची कोरोनाविरोधातील लस स्पुतनिकचा भारतातील पहिला डोस  हैदराबादमधील एका व्यक्तीने घेतला आहे. स्पुतनिकच्या ट्विटर हँडलने दीपक सप्रू यांनी भारतात रशियन लसीचा पहिला डोस घेतला असल्याचे जाहीर केले. या लसीच्या एका डोससाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

 

दीपक सप्रू हे डॉ. रेड्डीज लॅबमध्ये फार्मा सर्व्हिसचे ग्लोबल हेड आहेत. या लसीच्या एका डोसची किंमत एक हजार रुपये आहे. डॉ. रेड्डीज लॅबने ही लस भारतात आयात केली आहे. डॉ. रेड्डीज लॅब रशियाची लस भारतात तयार करण्याची तयारी करत आहे. भारतात उत्पादन सुरू झाल्यावर लसीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

 

First doses of #SputnikV administered in India. On the picture Deepak Sapra, Global Head of Custom Pharma Services at @drreddys Laboratories is getting a shot of Sputnik V in Hyderabad. ✌️ pic.twitter.com/iBbTeB2DmT

— Sputnik V (@sputnikvaccine) May 14, 2021

स्पुतनिकमुळे लस टंचाई कमी होण्याची शक्यता

  • स्पुतनिक लसही दोन डोस घ्यावी लागेल.
  • एका डोसची किंमत हजार रुपये आहे.
  • दोन्ही डोससाठी घ्यावे लागतील तर तुम्हाला दोन हजार रुपये द्यावे लागतील. हैदराबादमध्ये पहिला डोस दिल्यानंतर या लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे.
  • पुढील आठवड्यापासून रशियाची कोरोना लस भारतात उपलब्ध होईल, त्यामुळे लसीकरणाची गती वेगवान होईल.
  • मे रोजीच लसची पहिली तुकडी भारतात पोहोचली. बारा दिवसानंतर, लसीकरणाला केंद्रीय औषध नियामकांनी मान्यता दिली आणि आज या लसीचा पहिला डोस देण्यात आला.
  • कंपनी सध्या अधिक लस मागवण्याची तयारी करत आहे.

 

pic.twitter.com/hFkdh11fNP

— Sputnik V (@sputnikvaccine) May 13, 2021


Tags: corona vaccinerussian vaccinesputnicकोरोना लसरशियन लसस्पुतनिक
Previous Post

‘संत तुकाराम’ भेटणार फक्त मराठी वाहिनीवर!

Next Post

पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्त्याचा एसएमएस न आल्यास ‘हे’ करा…

Next Post
Prime Minister Kisan Sanman Nidhi Yojana

पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्त्याचा एसएमएस न आल्यास 'हे' करा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!