Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“रुपया कमजोर नाही, डॉलर मजबूत होतोय!” अमेरिकेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा दावा!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
nirmala-sitharaman

मुक्तपीठ टीम

अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया विक्रमी पातळीवर घसरल्यानंतर भारतीय चलनाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त होत असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. भारतीय रुपया कमजोर नाही तर डॉलर मजबूत होत आहे. इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत रुपया चांगली कामगिरी करत असल्याचे त्या म्हणाल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी २४ द्विपक्षीय बैठका घेतल्या.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “मी यापूर्वीही सांगितले आहे की रुपया लवकरच त्याच्या पातळीवर पोहोचेल.” यासोबतच भारताच्या डिजिटल कामगिरीबद्दल बोलताना त्यांनी जी-२० आणि क्रिप्टोकरन्सीमधील भारताच्या अध्यक्षपदाबद्दलही सांगितले.

जी-२० च्या अध्यक्षपदावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “आम्ही अशा वेळी अध्यक्षपद स्वीकारत आहोत जेव्हा अनेक आव्हाने आहेत. आम्हाला सदस्य देशांसोबत जवळून काम करावे. आम्हाला जी-२० दरम्यान क्रिप्टोकरन्सीशी संबंधित प्रकरणावर चर्चा करायची आहे, ज्यामुळे जी-२० चे सदस्य यावर चर्चा करून संपूर्ण जागतिक स्तरावर एक नियम बनेल.

रुपया कमजोर होण्याची कारणे

  • परदेशातील बाजारात अमेरिकन डॉलरच्या सततच्या मजबूतीमुळे रुपया कमजोर होत आहे.
  • यूएस फेड रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याजदर ७५ बेसिस पॉइंटने वाढवल्यामुळे डॉलर मजबूत आहे.
  • वाढत्या व्याजदरामुळे परदेशी गुंतवणूकदार अधिक नफ्यासाठी अमेरिकन बाजाराकडे आकर्षित होत आहेत, त्यामुळे डॉलर मजबूत होत आहे.
  • याउलट, भारतीय बाजारपेठेत विक्रीचे वातावरण परतले आहे.
  • गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेत आहेत, त्यामुळे रुपयाही कमजोर झाला आहे.

Tags: Dollarnirmala sitharamanRupayaडॉलरनिर्मला सीतारामणरुपया
Previous Post

वाळूचा बेकायदेशीर धंदा चालू देणार नाही! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!

Next Post

निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ईव्हीएम’बाबत ठाऊक आहे का? जाणून घ्या सर्वकाही…

Next Post
Electronic Voting Machine

निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ईव्हीएम’बाबत ठाऊक आहे का? जाणून घ्या सर्वकाही...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!