Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राज्यातील वाढते बालविवाह, ‘त्या’ गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी पद घालवा”!

राज्य महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rupali chakankar

मुक्तपीठ टीम

राज्यात सध्या बालविवाहाचं प्रमाण वाढलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बालविवाह रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्याची मागणी केली आहे. या पत्रात चाकणकर यांनी बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठ्यांचे पद रद्द करा अशी मागणी केली आहे.

 

या जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक

राज्य मागील दोन वर्षात एकूण ९१४ बालविवाह रोखण्यात आले आहेत.

  • बीड
  • औरंगाबाद
  • अहमदनगर
  • परभणी
  • सोलापूर
  • जालना
  • बुलढाणा

 

वयाच्या १४-१५ व्या वर्षीच बालविवाह

  • आतापर्यत ८१ घटनांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. मात्र ही फक्त नोंदणीकृत आकडेवारी आहे. वयाच्या १४-१५ व्या वर्षीच बालविवाह केला जातो.
  • विवाहानंतर एका वर्षातच संबंधित अल्पवयीन मुलावर बाळंतपण लादलं जातं.
  • अनेकदा या बाळंतपणात माता आणि बालकाचं मृत्यूचं प्रमाणही वाढले आहे.
  • याला आळा घालणे आवश्यक आहे.

 

अधिनियमात दुरुस्तीची शिफारस

  • बालविवाहाची सद्यस्थिती पाहता या नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्रात ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचं निदर्शनास आल्यास तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी जसे की सरपंच तत्सम प्रतिनिधी आणि विवाह नोंदणी अधिकारी जसे की, ग्रामसेवक, तलाठी किंवा तत्सम अधिकारी यांची जबाबदारी निश्चित कारावी.
  • अशा प्रकारची घटना घडली व त्याची दोष सिद्धी झाल्यास त्यांचे पद रद्द करण्यात यावे. ही दुरुस्ती बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मध्ये करावी. बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचे पद रद्द करण्यात यावे.
  • बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ कायद्यानुसार मुलीचं लग्न लावून देणारे कुटुंब, भटजी, फोटोग्राफर, मंगल कार्यालय मालक यांच्यावर कारवाई करण्यात येते. आता त्यात नवीन नियम टाकले जाऊ शकतात.

Tags: cm uddhav thackerayrupali chakhankarबालविवाहमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराज्य महिला आयोगरुपाली चाकणकर
Previous Post

रिझर्व्ह बँकेची लक्ष्मी सहकारी बँकेवर कारवाई, ग्राहक फक्त हजार रुपयेच काढू शकणार!

Next Post

जालना जिल्ह्यातील वक्फ जमिनीप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ

जालना जिल्ह्यातील वक्फ जमिनीप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!