Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भारतात रॉयल एनफील्डचे स्क्रॅम ४११ मॉडेल लाँच, चाहत्यांसह जबरदस्त राइडसाठी सज्ज!

March 16, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Royal Enfield Scram 411

मुक्तपीठ टीम

रॉयल एनफील्डचे आधुनिक मॉडेल स्क्रॅम ४११, १५ मार्च रोजी भारतात लाँच करण्यात आले आहे. हिमालयीन बाईक आधारित ही मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत २ लाख रुपयांना लाँच करण्यात आली आहे. रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११ हा कंपनीच्या मते एडीव्ही क्रॉसओव्हर आहे, जो अॅडव्हेंचर बाइक्स आणि स्क्रॅम्बलरला एकत्र जोडतो. रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११ हे इंजिन आणि प्लॅटफॉर्मच्या बाबतीत हिमालयीन बाईकची बरोबरी करते. या बाईकच्या टॉप स्‍पेक व्हेरिएंटची किंमत २.०८ लाख रुपये एक्स-शोरूम आहे.

 

मॉर्डन बाईकचे कलर ऑप्शन्स

  • रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११ अनेक कलर ऑप्शन्ससह ऑफर करण्यात आली आहे.
  • या कलर ऑप्शन्समध्ये पांढरा, लाल, राखाडी, पिवळा आणि काळा यांचा समावेश आहे.

 

रॉयल एनफील्डचे स्क्रॅम ४११चे भन्नाट फिचर्स

  • रॉयल एनफील्डचे स्क्रॅम ४११ समोर एक लांब विंडस्क्रीन, स्प्लिट सीट, स्टॅंडर्ड लगेज रॅक, मोठ्या पुढच्या चाकाऐवजी लहान चाके, रियर पिलर ग्रॅब हँडलचा वापर करण्यात आला आहे. जे अधिक हायवे क्रूझिंग मशीन बनवण्यासाठी प्रभावी ठरेल.
  • हिमालयीन बाईकच्या तुलनेत, स्क्रॅम ४११ ला दुय्यम फेंडर्स, उंच विंडस्क्रीन किंवा रॅपराउंड फ्रेम मिळत नाही आणि स्प्लिट सीट सिंगल-पीस सीटने बदलल्या गेल्या आहेत. मागील लगेज रॅक देखील ग्रॅब रेलने बदलण्यात आला आहे.
  • या मोटरसायकलचे व्हील बेस-१४५५ एमएम, ग्राउंड क्लीयरन्स २०० एमएम, लांबी २१६० एमएम, रुंदी ८४० एमएम, उंची ११६५ एमएम, सीटची उंची ७९५ एमएम, मोटारसायकलचे वजन १८५ किलो आहे, इंधन क्षमता १५ लिटर एवढी आहे.

 

रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११ इंजिन फिचर्स

  • रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११च्या इंजिनमध्ये ४११ सीसी, सिंगल सिलेंडर, फोर स्ट्रोक, एअर-कूल्ड, फ्युएल इंजेक्शन या फिचर्सची क्षमता आहे.
  • यामध्ये २४.३ बीएचपी पॉवर आणि ३२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
  • हिमालयीन बाईकच्या तुलनेत स्क्रम थोड्या वेगळ्या फॅशनमध्ये दिसत आहे. या मोटरसायकलला ५ गिअर्स आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsIndiamuktpeethRoyal Enfield Scram 411 modelRoyal Enfield Scram 411 rideचांगली बातमीभारतमुक्तपीठरॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११ मॉडेल
Previous Post

गुड न्यूज मॉर्निंग स्टार मृदुलाला पुरस्कार, बारामतीत सुनंदाताई पवारांच्या हस्ते सत्कार!

Next Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य सेविकांच्या ८८ जागांसाठी भरती

Next Post
pcmc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य सेविकांच्या ८८ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!