Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य सेविकांच्या ८८ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
pcmc

मुक्तपीठ टीम

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य सेविका पदावर महिलांसाठी एकूण ८८ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ मार्च ते १७ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, एएनएम कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३३ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

मुलाखतीचे ठिकाण

ही भरती मुलाखतीच्या सिवरूपात होणार आहे. त्यामुळे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड हे मुलाखतीचे ठिकाण आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

 

अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/marathi/ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careerHealth Workerjob opportunitypcmcindiaPimpri Chinchwad Municipal CorporationRecruitmentआरोग्य सेविकाकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपिंपरी चिंचवड महानगरपालिकामुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

भारतात रॉयल एनफील्डचे स्क्रॅम ४११ मॉडेल लाँच, चाहत्यांसह जबरदस्त राइडसाठी सज्ज!

Next Post

कला-संस्कृतीचे रंग, डहाणू फेस्टिव्हलचं पहिलं पर्व!

Next Post
कला-संस्कृतीचे रंग, डहाणू फेस्टिव्हलचं पहिलं पर्व!

कला-संस्कृतीचे रंग, डहाणू फेस्टिव्हलचं पहिलं पर्व!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!