Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लालू प्रसाद यादवांची लेक देणार पित्यासाठी किडनी…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rohini Acharya

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती सुधारावी म्हणून त्यांची लेक रोहिणी आचार्यने मोठा निर्णय घेतला आहे. रोहिणीने आपल्या वडिलांना किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत लालू प्रसाद यादव किडनी प्रत्यारोपनसाठी सिंगापूरला रवाना होणार आहेत. रोहिणी आचार्य या लालू आणि राबडीदेवी यांची दुसऱ्यानंबरची कन्या आहे.

वडिलांच्या प्रकृतीसाठी लालू प्रसाद यांच्या मुलीचे मोठं पाऊल!!

  • २४ नोव्हेंबरला लालू यादव किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला जाणार आहेत.
  • तसेच, लालू यादव यांना किडनी दान करण्‍यासाठी स्पर्धा होती.
  • दोन डझन कार्यकर्ते आणि नेत्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यही त्यांना किडनी दान करण्यास इच्छुक होते.
  • विशेष म्हणजे लालू यादव सध्या दीड डझन आजारांशी लढा देत आहेत.
  • अशा स्थितीत किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन सोपे नसणार.

लालू यादव याना मुलीची किडनी घ्यायची नव्हती…

  • लालू यादव यांना किडनी दान करण्यासाठी अनेक लोकांचे नमुने घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
  • यामध्ये काही जणांची किडनी दानासाठी निवड करण्यात आली.
  • यापैकी एक नाव रोहिणी आचार्य यांचेही होते.
  • सुरुवातीला लेकीची किडनी घेण्यास लालू प्रसाद यादव यांनी नकार दिला होता.
  • पण अखेर त्यांच्या मुलीने किडनी प्रत्यारोपणासाठी वडिलांना तयार केलं.
  • कुटुंबातील सदस्य किडनी दान करत असेल तर, ती शस्त्रक्रिया अधिक यशस्वी होते.
  • किडनीच्या आजारांसाठी प्रसिद्ध असलेल्या सिंगापूरमधील सेंटर फॉर किडनी डिसीजमध्ये लालू यादव यांच्यावर उपचार सुरू आहेत.
  • मात्र, दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास नकार दिला.
  • मात्र सिंगापूरच्या डॉक्टरांना तपासात सर्वकाही बरोबर आढळले.

Tags: Kidney Donatelalu prasad yadavRohini AcharyaSingaporeकिडनी प्रत्यारोपणरोहिणी आचार्यलालू प्रसाद यादवसिंगापूर
Previous Post

सैन्यासाठीच्या कॉम्बॅट युनिफॉर्मचं खासगी कंपनीला दिलेले कंत्राट रद्द

Next Post

अनधिकृत बांधकाम पाडले, आता प्रतापगड पायथ्याला भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारा! – हिंदू जनजागृती समितीची मागणी

Next Post
SunilGhanwat

अनधिकृत बांधकाम पाडले, आता प्रतापगड पायथ्याला भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारा! - हिंदू जनजागृती समितीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!